गेली अनेक वर्षे रसिकमनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गीतरामायणाचे पैलू आता पुस्तकरुपात उलगडणार आहेत. गदिमांचे पुत्र आनंद माडगूळकर यांनी लिहिलेल्या 'गीतरामायणाचे रामायण' या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ७ मे रोजी होणार आहे.
↧