दारुड्या मुलाचा वडिलांकडून खून
दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाचा वडिलांनीच गळा आवळून खून केल्याचा प्रकार कल्याणीनगरमधील पॅलेस व्ह्यू सोसायटीत घडला. त्या बापाला अटक करण्यात आल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.
View Articleनिष्काळजीपणा : 'त्या' डॉक्टरला नोटीस
धनकवडीच्या गर्भवती महिलेस क ळा येऊनही तिला घरी पाठवून निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी कमला नेहरु हॉस्पिटलमधील शिकाऊ डॉक्टर डॉ. दयानंद पवार यांना पालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस जारी केली.
View Articleविनाअनुदान धोरण रद्द करण्याची मागणी
शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदानित संस्थांना मंजुरी देण्याच्या सरकारच्या धोरणामुळे शिक्षणात विषमता वाढत आहे, असा आरोप करत विनाअनुदान धोरण संपूर्णत: रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय समाजवादी अध्यापक...
View Articleवडिलांना मारहाण; दोन मुलांना दंड
वडिलांना मारहाण करणाऱ्या दोन मुलांना एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून हवेली तालुक्यातील जगतापवाडी येथे हा प्रकार घडला होता....
View Articleउड्डाणपुल कामामुळे वाहतुकीचा खोळंबा
सातारा रोडवर सुरू झालेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे या रस्त्यावर राबवण्यात येणाऱ्या 'बीआरटी' प्रकल्पात अडचणी निर्माण झाल्या आहेत. बीआरटी बस उशीरा धावत आहेत.
View Articleअक्षय्य तृतीया सोनेखरेदीचीच
सोन्याचा भाव चढा असूनही अक्षय्य तृतियेचा मुहूर्त साधण्यास ग्राहकांनी दागिने, वळी, नाण्यांच्या खरेदी पसंती दिली. अनेक सराफी दुकांना मोठी गर्दी होती.
View Articleचार ठिकाणच्या पार्किंग व्यवस्थेत बदल
डेक्कन जिमखान्यावरील प्रभात रोडकडून टिळक टँककडे जाणा-या रस्त्यावरील पार्किंग व्यवस्था सम-विषम करण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांनी मंगळवारी कळविले आहे.
View Articleगावठी पिस्तूलसह आरोपीला अटक
शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीने पिस्तूल ठेवण्यास दिलेला फरारी आरोपी गोट्या उर्फ रमेश रायप्पा कोळी (रा. कसबा पेठ) याला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाने अटक केली.
View Articleगळ्याशी आल्यानंतर 'सर्व्हिस स्टेशन'साठी धावपळ
इलेक्ट्रॉनिक मीटरच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मीटरचा पुरवठा करणाऱ्या एजन्सींनी 'सर्व्हिस स्टेशन' कार्यन्वित करावेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
View Articleआता लढाई 'स्वीकृत'साठी
महापालिकेत स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी काँगेस आणि राष्ट्रवादी काँगेसमध्ये सध्या पक्षांतर्गत गटांची मोचेर्बांधणी सुरू आहे. जुन्या चेह-यांना पुन्हा संधी देण्यास तरुण कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याने,...
View Articleस्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमाअंतर्गत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत सुमारे ४९ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. केवळ सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या उपक्रमांर्तगत प्रशिक्षण न देता यापुढील काळात जे तरुण...
View Articleकंपन्यांसाठी सक्तीचे 'मीटर डाउन'
इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती आठ दिवसांवर येऊन ठेपली असतानाही इलेक्ट्रॉनिक मीटरचा पुरवठा करणा-या कंपन्यांनी शहरात एकही 'सर्व्हिस स्टेशन' सुरू केलेले नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीटरच्या देखभाल आणि...
View Articleलाचप्रकरणी महाडिकांवर चार्जशीट दाखल
केंद्रीय उत्पादनशुल्क आणि सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक कृष्णराव महाडिक यांना एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आल्याप्रकरणी बुधवारी कोर्टात सीबीआयतर्फे चार्जशीट दाखल करण्यात आले.
View Article'आक्षेपांचा करा खुलासा'
पंढरीच्या वारीमध्ये सुरू असणा-या वेश्याव्यवसायाबद्दलचे चित्र मांडणा-या 'थरारली वीट' या एकांकिकेविषयी आक्षेप घेण्यात आल्याने त्याबाबत खुलासा करावा, असे पत्र रंगभूमी परिनिरीक्षण मंडळातर्फे (सेन्सॉर...
View Articleसर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
नाल्यांच्या कामांना होणारा विलंब आणि नाल्यांमधील अतिक्रमणे काढण्यात केली जाणारी चालढकल यावरून सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले. नाल्यांंमधील किती अतिक्रमणांवर कारवाई केली, याची माहिती प्रशासन देऊ शकले...
View Articleअपारंपरिक ऊर्जानिर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर
पवन ऊर्जा, बायोमास, सौर व सहवीज प्रकल्प या अपारंपरिक ऊर्जास्त्रोताद्वारे सुमारे चार हजार मेगावॉट वीजनिर्मितीचा टप्पा महाराष्ट्राने गाठला असून, अशी ऊर्जा निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील दुस-या...
View Articleजमातवाद्यांमुळे सामान्य मुस्लिमांची कोंडी
मुस्लिम समाजासोबतच अन्य समाजांमधील जमातवादी लोक आणि सत्ताधारी मंडळीच्या संगनमताने चालणा-या कारभारामुळे मुस्लिमांची प्रतिमा मलिन झाली असून सर्वसामान्य मुसलमान कोंडीत सापडला आहे.
View Articleनालेसफाई अन् सदस्यांची घाई
पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण करावीत, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी घाई चालविली आहे. त्यांनी मे महिन्याच्या अखेरपर्यंत कामे पूर्ण करा, अशा सूचना...
View Articleफ्लॅट ग्राहकांसाठी 'पुफो'ची स्थापना
तुमच्या फ्लॅटविषयी काही कायदेशीर तक्रार करायची आहे..., सोसायटीच्या व्यवस्थापन समिती सदस्यांबद्दल गाऱ्हाणे मांडायचे आहे किंवा बिल्डरच्या विरोधात दाद मागायची आहे... या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी...
View Articleसुवर्णगणेश चोरी,दोघांना पो.कोठडी
दिवेआगर येथील सुवर्णगणेश चोरी प्रकरणी कैलास विक्रम भोसले ( वय २३ ) आणि छोटू विक्रम भोसले ( वय १९ ) या दोन आरोपींना पाच मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. कैलास आणि छोटूने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
View Article