पवन ऊर्जा, बायोमास, सौर व सहवीज प्रकल्प या अपारंपरिक ऊर्जास्त्रोताद्वारे सुमारे चार हजार मेगावॉट वीजनिर्मितीचा टप्पा महाराष्ट्राने गाठला असून, अशी ऊर्जा निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील दुस-या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
↧