पंढरीच्या वारीमध्ये सुरू असणा-या वेश्याव्यवसायाबद्दलचे चित्र मांडणा-या 'थरारली वीट' या एकांकिकेविषयी आक्षेप घेण्यात आल्याने त्याबाबत खुलासा करावा, असे पत्र रंगभूमी परिनिरीक्षण मंडळातर्फे (सेन्सॉर बोर्ड) लेखक अंबर हडप यांना पाठविले जाणार आहे.
↧