Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

भगव्याची अधुरी एक कहाणी....

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पुण्याला पिंपरी-चिंचवडमधूनच जात असत. काळभोरनगर आणि फुगेवाडी शाखेच्या उद्‍घाटनाप्रसंगी ते स्वतः जातीने हजर होते. या महापालिकेवर भगवा फडकावा, अशी त्यांची तीव्र इच्छा होती....

View Article


पुण्यातही कडेकोट बंदोबस्त

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त धडकताच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. शिघ्र कृती दल, राज्य राखीव दलाच्या तुकड्यांसह शहर पोलिस दलाचे...

View Article


प्रज्ञा शोध परीक्षा रद्द

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे राज्यात आज (रविवारी) होणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा...

View Article

आधी राडा; नंतर शाखा

पुण्यात शिवसेनेची स्थापना झाली, तीच एका गमतीशीर घटनेतून. मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली आणि बाळासाहेबांनी दाक्षिणात्यांच्या आक्रमणाविरोधात हाक दिली. मुंबईत काही दाक्षिणात्य सिनेमा शिवसैनिकांनी बंद पाडले...

View Article

पेट्रोल पंप सुरू राहणार

परिस्थिती पाहता लोकांच्या हितासाठी राज्यातील विशेषतः पुण्यातील सर्व पेट्रोल पंप रविवारी सुरू राहणार आहेत, अशी माहिती पुणे पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी शनिवारी दिली.

View Article


राज्य सहकारी बँकेला बँकिंग परवाना प्राप्त

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना मिळाला असल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक व्ही. एम. बागवे यांनी दिली. कर्जे आणि पुरेशा वसुलीसंदर्भात काही समस्या असल्याने राज्य सहकारी...

View Article

सव्वा लाखांचा गुटखा जप्त

नाना पेठेतील अरिहंत ट्रेडर्सवर पोलिसांसमवेत छापा टाकून एक लाख तीस हजार ८०० रुपयांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जप्त केला. नाना पेठेतील एका दुकानात गुटख्याची विक्री चोरी-छुपे सुरू असल्याची खबर...

View Article

मैत्र जिवांचे...

राज्यभरात दरारा असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वैयक्तिक जीवनात कलाकार-चित्रकारांना महत्त्वाचे स्थान होते. अनेक कलाकारांबरोबर त्यांच्या गप्पा या एखाद्या मैफलीसारख्याच रंगत. त्यांचा...

View Article


नियम तोडणा-या वाहनचालकांविरुद्ध मोहीम

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून सोमवारपासून कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ही मोहीम चालवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त...

View Article


फसवणूक करणा-याला दिल्ली पोलिसांकडून अटक

पिंपरी-चिंचवड, राजगुरूनगर, चाकण आणि सातारा जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणा-याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. आठ महिन्यांपासून भोसरी पोलिसांना हवा असलेल्या या आरोपीची शहानिशा...

View Article

दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार

दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाला. मगरपट्टा रोडवरून हडपसरकडे जाताना डॉमिनोज पिझ्झासमोर शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला.

View Article

पुणेकरांच्या डोक्यावर वीजदरवाढीची टांगती तलवार

रस्तेखोदाई शुल्कात जबर वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्यामुळे ही वाढ लागू झाली, तर शहरातील वीजपुरवठा यंत्रणेतील नियोजित वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या योजनेस (इन्फ्रा टू) मोठा दणका बसणार आहे.

View Article

राज्य नाट्य स्पर्धेसाठी... ‘जुने ते सोने’

नव्या नाट्यसंहितेबाबत बदललेल्या नियमामुळे राज्य नाट्य स्पर्धेला राज्यभरात मिळणा-या प्रतिसादात वाढ झाली आहे. नाट्यसंघांचा कल असलेल्या जुन्या नाट्यसंहितांनीच या बुडत्या नावेला तारले असल्याची चर्चा...

View Article


कात्रज तलावात आता स्वच्छतेची ‘मासेमारी’

कात्रज तलावात जलपर्णीमुळे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगत आहेत. तर काही मासे कुजण्याचीही प्रक्रिया चालू झाली आहे. मृत माशांची दुर्गंधी लेक टाऊन व महालक्ष्मी सोसायटी या...

View Article

भारत-मालदिव सैन्याचा संयुक्त सराव सुरू

भारत आणि मालदिवच्या सैन्याच्या संयुक्त सरावाला नुकतीच बेळगाव येथे सुरुवात झाली. या सरावात दोन्ही देशांच्या सैन्याचा ‘इन्फ्रन्ट्री प्लाटून’ सहभागी झाल्या आहेत. २५ नोव्हेंबरपर्यंत ही कवायत सुरू राहील.

View Article


साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुखांचे नाव

चिपळूण येथे जानेवारीत होणा-या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने रविवारी हा...

View Article

अग्रसेन पतसंस्थेची १ कोटींची फसवणूक

अग्रसेन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकाने एका एजंटच्या संगनमताने पतसंस्थेला एक कोटी दहा लाख रुपयांची टोपी घातली. बोगस कर्ज प्रकरणाद्वारे ही फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर खडकी पोलिस...

View Article


महिलेची २.५ लाखाची फसवणूक

मगरपट्टा येथे शाखा असलेल्या एका खासगी बँकेच्या जनसंपर्क अधिका-याने ज्येष्ठ नागरिक महिलेची सुमारे अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात या...

View Article

आमिष दाखवून फसवणूक;महिलेस अटक

सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवक म्हणून नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात कोथरूड पोलिसांनी एका महिलेला अटक केली. दत्तात्रय शिवाजी कुलकर्णी (३४, रा....

View Article

दुस-यांदा पुनर्वसनाचा प्रस्ताव

झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या शहरातील पहिल्या बहुमजली भाटनगर प्रकल्पाचे दुस-यांदा पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी (१७...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live