शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पुण्याला पिंपरी-चिंचवडमधूनच जात असत. काळभोरनगर आणि फुगेवाडी शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी ते स्वतः जातीने हजर होते. या महापालिकेवर भगवा फडकावा, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. ती त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाही, अशी खंत शिवसैनिकांनी व्यक्त केली.
↧