Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

लाचखोर पोलिसाला शिक्षा

प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एका पोलिस शिपायाला तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश व्ही. पी. उत्पात यांनी हा...

View Article


जिल्हा मनसेची दिवाळी रद्द

उसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण लागून त्यात दोन शेतकरी मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निषेध केला आहे. मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी मनसे यंदा दिवाली...

View Article


उसदराबाबत सरकार निष्क्रिय

उसदराच्या बाबतीत सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपिनाथ मुंडे यांनी केली. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५३ मधील पु. ल. देशपांडे उद्यानाच्या दुस-या टप्याचे उद्घाटन...

View Article

आंदोलनाचा फटका एसटीला

उस दरवाढीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे सोमवारी दिवसभरात पुण्याहून कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरकडे जाणा-या २०० बस एसटी प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या....

View Article

शेतकरी आंदोलनात दोघांचा बळी

ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागून त्यात दोन शेतक-यांचा मृत्यू झाला. इंदापूरजवळील हिंसाचारात एकाचा आणि सांगली जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात...

View Article


इंदापूरजवळ शेतकरी मृत्युमुखी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या धरपकडीनंतर सोलापूर जिल्ह्यासह परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागून, इंदापुरातील कुंडलिक कोकाटे या आंदोलकाचा बळी गेला. या घटनेनंतर इंदापूर परिसरात शेतकरी संघटनेच्या...

View Article

ऊस दरासाठी दगडफेक आणि जाळपोळ

खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह सुमारे एक हजार आंदोलकांना इंदापूर येथे सकाळी पोलिसांनी ताब्यात घेताच पडसाद उमटू लागले आणि इंदापूरमध्ये झालेल्या हिंसाचारात कुंडलिक कोकाटे हा शेतकरी...

View Article

ऊस दर आंदोलन पेटले!

सर्वत्र दिवाळीची जय्यत तयारी सुरू असतानाच, उसाला चांगला भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून सोमवारी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात पोलिस...

View Article


पुणे-कोल्हापूर बस बंदोबस्तात सुरू

ऊसदरवाढीवरून पश्चिम महाराष्ट्रात पेटलेल्या आंदोलनाची झळ ऐन दिवाळीच्या धामधुमीत एसटी महामंडळाला बसली. या आंदोलनामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्याने दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या प्रवाशांचे अतोनात...

View Article


आता ‘हातोडा’ कलेक्टर ऑफिसवर

जिल्हाधिकारी कार्यालयाची धोकादायक झालेली इमारत पाडण्यास अखेर दिवाळीचाच मुहूर्त मिळाला. ही इमारत‌ पाडण्यास सोमवारी सुरूवात करण्यात आली. जिल्हाधिका-यांचा कक्ष असलेल्या इमारतीचा धोकादायक वास्तूंमध्ये...

View Article

एका मृत्यूनंतरही स्वारगेट स्टॅन्ड जैसे थे

एसटी बसमधे सापडून दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर देखील एसटी प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. या ठिकाणची परिस्थिती ‘जैस थे’ असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. बस स्टॅन्डची देखभाल करण्यासाठी जादा...

View Article

जिल्हा न्यायालयांत आता 'मॅनेजर'

कोर्टातील प्रलंबित केसेसची संख्या कमी व्हावी तसेच प्रशासकीय कामकाजात न्यायाधीशांना सहकार्य आणि मदत व्हावी यासाठी महाराष्ट्रात मुंबई हायकोर्टासह जिल्हा न्यायालयांमध्ये मॅनेजरची नियुक्ती करण्यात येणार आहे.

View Article

डेंगी घटतोय; पण धोका कायम

डासांची उत्पत्ती होण्यास पोषक हवामान कमी होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून डेंगीने लागण होणा-यांची संख्या घटू लागली आहे. लागण कमी होत असली तरी डेंगीच्या डासांची उत्पत्ती वाढणार नाही याची काळजी...

View Article


बिल्डरच्या खुनामागे नातेवाइक?

सदाशिव पेठेतील बिल्डरच्या खूनप्रकरणी त्यांच्या एका जवळच्या नातेवाइकाकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या नातेवाइकाच्या संशयास्पद भूमिकेमुळे तपासाची चक्रे त्याच्याभोवती फिरली आहेत. उत्तरप्रदेशातील काही...

View Article

वीजवापर कमी असल्यास जादा बिल?

दरमहा वीजवापर कमी असेल, तर ग्राहकांना सरसकट अंदाजपंचे जादा रकमेची बिले पाठविण्याचा सपाटा महावितरणने लावल्याची टीका स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. यासंदर्भात महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार...

View Article


बॉम्ब निकामी करणा-यांची थट्टा

जीव धोक्यात घालून जंगली महाराज रस्त्यावरील स्फोटाच्या मालिकेतील बॉम्ब निकामी करणा-या पोलिसांच्या हातावर केवळ शंभर रुपयांचे ‘बक्षीस’ ठेवून राज्य सरकारने त्यांची क्रूर थट्टा केली आहे. स्फोटासारख्या गंभीर...

View Article

ऊस आंदोलनाचा फटका प्रवाशांना

उसाला योग्य भाव मिळावा यासाठी चालू असलेल्या आंदोलनाचा एसटी प्रवाशांना सलग दुस-या दिवशी फटका बसला. आंदोलकांच्या दगडफेकीनंतर पुण्याहून कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या मार्गांवरून जाणा-या बस...

View Article


सरकारने केली शेतक-याची हत्या!

ऊसदरप्रश्नी सोमवारी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी गोळीबार केला. चंद्रकांत नलवडे नावाच्या शेतक-याची पाच गोळ्या झाडून हत्या केली; असा आरोप शिवसेनेने केला आहे. नलवडे यांच्या शवविच्छेदन अहवालाचा...

View Article

केजरीवाल राजू शेट्टींना भेटणार

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) नेते अरविंद केजरीवाल हे येत्या शुक्रवारी (ता. १६) पुण्यात येणार असून येरवडा तुरूंगात असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची ते भेट घेणार आहेत.

View Article

कंत्राटी शिक्षकांनाही बोनस हवा

सर्व कंत्राटी कामगारांना हक्काचा बोनस मिळावा, अशी मागणी शिक्षण हक्क मंचातर्फे मुख्यमंत्री आणि कामगार आयुक्तांकडे करण्यात आली आहे. किमान वेतन अधिनियम १९४८ नुसार सर्व कंत्राटी कामगार बोनस मिळण्यास पात्र...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>