उसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण लागून त्यात दोन शेतकरी मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निषेध केला आहे. मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी मनसे यंदा दिवाली साजरी करणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष बाबा जाधवराव यांनी सोमवारी सांगितले.
↧