सदाशिव पेठेतील बिल्डरच्या खूनप्रकरणी त्यांच्या एका जवळच्या नातेवाइकाकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या नातेवाइकाच्या संशयास्पद भूमिकेमुळे तपासाची चक्रे त्याच्याभोवती फिरली आहेत. उत्तरप्रदेशातील काही तरुणांचाही हात असल्याचा संशय आहे.
↧