मंजूर केलेल्या क्षेत्रफळापेक्षा घराचा ताबा देताना कमी जागा दिलेल्या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गेली १४ वर्षे लढत देणा-या ग्राहकाचा लढा अखेर यशस्वी झाला. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बांधकाम व्यासायिकाने दाखल केलेले अपील फेटाळले.
↧