दारू पिण्यासाठी ५० रुपये दिले नाही म्हणून पत्नीला पेटवून दिल्याचा प्रकार आळंदी रोड येथे घडला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
↧