Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दशावतारात रंगलं 'हरिहर'

$
0
0
नजर खिळवणारं पदलालित्य, संवाद साधणारा मुद्राभिनय, वाहवा मिळवणारं नृत्यकौशल्य आणि उत्तम वाद्यसाथ नुकतीच पुणेकरांनी अनुभवली, ती ‘हरिहर’ या भरतनाट्यम् नृत्यप्रस्तुती दरम्यान.

पुण्याच्या खंडपीठाची मागणी मार्गी लागेल का?

$
0
0
गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे चारही दिशांना शहराचा विस्तार प्रचंड प्रमाणात झाला आहे. मात्र, त्या तुलनेत सक्षम सार्वजनिक वाहतूक, पुरेसा पाणीपुरवठा, रुंद रस्ते, घनकचऱ्याचे व्यवस्थापन यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये दर्जा व गुणवत्ता या आघाड्यांवर अपेक्षित वाढ करण्यात आलेली नाही.

'सलाम पुणे'ला कलावंतांचा सलाम

$
0
0
एस एम जोशी सभागृहात चक्क 'बिग बी ' अवतरले आणि सभागृहात एकच एकच कल्ला उडाला. या बिग बी ने मोठ्ठी धमाल रसिकांसमवेत उडविली…

अद्याप कोणालाही अटक नाही

$
0
0
वडगांव शेरी येथे युवा सेनेचे शहराध्यक्ष नितीन भुजबळ यांच्यावर बुधवारी सकाळी दोन हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला होता. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अद्याप पोलिसांनी चौकशीसाठी कोणालाही ताब्यात घेतले नाही.

सांस्कृतिक संस्थांच्या निवडणुकांचा प्रश्न ऐरणीवर

$
0
0
पुण्यातील अनेक सामाजिक-सांस्कृतिक संस्थांच्या निवडणुकाच वेळेवर पार होत नसल्याचे निदर्शनास आले असून, भारत इतिहास संशोधक मंडळासंदर्भात धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशामुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अपंगांच्या हक्कासाठी लढा

$
0
0
शैक्षणिक राजधानी असा लौकिक असलेल्या पुणे शहरात अनेक दर्जेदार शिक्षणसंस्था व सक्षम महाविद्यालये आहेत. मात्र, अपंग विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा पुरवण्याच्या बाबतीत ती अक्षम ठरली आहेत, असे ताशेरे मुंबई हायकोर्टाने नुकतेच ओढले.

आध्यात्मिक अधिष्ठानाची गरज

$
0
0
‘मानवी जीवनात आध्यात्मिक अधिष्ठानाची गरज निर्माण झाली असून, जीवनाचे संगीत समजून घेण्यासाठी जीवन कळले पाहिजे,’ असे मत कवी प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले.

उरकली काँग्रेसची चिंतन बैठक

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाल्यानंतर आयोजित चिंतन बैठकीत कुठे नेऊन ठेवलीय काँग्रेस?, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

पिंपरीत डेंगीचा उद्रेक

$
0
0
पिंपरी-चिंचवड शहरात डेंगीचा उपद्रव वाढतच चालला आहे. गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान निगडी प्राधिकरणमधील श्वेता सुनील चासकर (वय १२) या मुलीचा मृत्यू झाला.

सोपानदेव समाधी मंदिरात अस्वच्छता

$
0
0
सासवडच्या संत सोपानदेव समाधी मंदिरात अनेक सुविधांचा अभाव असल्याने वर्षभर दर्शनासाठी येत असलेल्या हजारो भाविकांची गैरसोय होत आहे. पुरेशी दैनंदिन स्वच्छता नसल्यानेही यात अजून भर पडली आहे.

सुटेना अंबर दिव्यांचा मोह

$
0
0
वाहनांवर वापरण्यात येणाऱ्या अंबर दिव्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्याच्या गृह विभागाने दिव्यांच्या वापरात बदल करण्याचे काढलेले आदेश ११ महिन्यानंतरही पुणे जिल्ह्यात कागदावरच दिसून येत आहेत.

स्केटिंग ट्रॅकमध्ये सुविधांचा अभाव

$
0
0
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गाजावाजा करून सुरू करण्यात आलेला विमाननगर येथील स्केटिंग ट्रॅक केवळ सरावापुरताच राहिला आहे. विमाननगर येथील स्केटिंग ट्रॅकच्या उद‍्घाटनाचा घाट घालून चार महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप ट्रॅक अधिकृतपणे खुला केला नसल्याने गरजू व इच्छुक खेळाडूंची गैरसोय होत आहे.

हेरिटेज वॉकमध्ये कर्नाळा

$
0
0
समृद्ध पक्षीजीवन अनुभवण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार आहे. येत्या रविवारी (९ नोव्हेंबर) होणारा हेरिटेज वॉक कर्नाळा पक्षी अभयारण्यात होत आहे. प्रा. क्षितीज गंभीर आणि प्रा. पियुष पहाडे विविध पक्ष्यांची आणि अभयारण्याची माहिती देणार आहेत.

मुरलीधर मंदिरासाठी सरसावले ‘हेरिटेज’प्रेमी

$
0
0
दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीची परंपरा असलेले गुरुवार पेठेतले श्री माहेश्वरी मुरलीधर देवालय वाचवण्यासाठी परिसरातील जागरूक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.

भुयारी मार्गांसाठी धोरण ठरवा

$
0
0
शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या पादचारी भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांचा पुरेसा वापर होत नसतानाही, नवे भुयारी मार्ग उभारण्याचा घाट घालण्यात येत आहे. ही कामे करणाऱ्या ठेकेदारांना मलिदा मिळावा, यासाठीच पालिकेने भुयारी मार्गांद्वारे कोट्यवधींची उधळण सुरू ठेवली असून, याबाबत तातडीने सर्वंकष धोरण तयार करावे, अशी मागणी ‘परिसर’ या स्वयंसेवी संस्थेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

स्थायीच्या अधिकारांवर गदा?

$
0
0
महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च यावर नियंत्रण राखण्याकरिता स्थायी समिती अस्तित्वात असूनही पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी स्वतंत्र ‘रेव्हेन्यू कमिटी’ स्थापन करण्यासाठी पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

रेस्क्यू वाहनांसाठी चार निविदा दाखल

$
0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर अपघातानंतर वाहनांमध्ये अडकून पडलेल्या जखमी प्रवाशांना वेळेवर मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ‘क्विक रिस्पॉन्स व्हेइकल’ संदर्भात मागविलेल्या निविदांना तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.

‘अनधिकृत बांधकामे रोखण्यास सहकार्य’

$
0
0
पुणे शहर आणि परसरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेने दिली आहे.

संस्थाने खालसा कधी करणार?

$
0
0
गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सर्व नियम-निकष धाब्यावर बसवून नफेखोरीचे वर्ग चालविणाऱ्या ‘शिक्षणसम्राटां’ची संस्थाने खालसा करण्याचे धाडस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे दाखविणार का, असा सवाल शिक्षणक्षेत्रातील आंदोलनकर्ते विचारत आहेत.

...मी नोबेल विजेत्याला प्रश्न विचारला

$
0
0
सरकारी सुट्टीचा दिवस असला, तरी ‘आयुका’चे चंद्रशेखर सभागृह गुरुवारी अगदी खचाखच भरले होते. सभागृह भरलेले दिसत असले, तरी अनेक जण सभागृहात आत जाण्याचा प्रयत्न करत होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images