Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आता मोदी विरुद्ध ठाकरे!

$
0
0
मित्रपक्षांशी फारकत घेतल्यानंतर या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्ड अधिकाधिक चालविण्याचे नियोजन भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले आहे, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींची भावनिक साद शिवसेनेकडून मतदारांना घालण्यात येणार आहे.

आता लढा अभ्यास शुल्काविरोधात

$
0
0
कॉलेजच्या पार्किंगचे शुल्क कमी करण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या विद्यार्थ्यांना आता कॉलेजमधील अभ्यासक्रमांचे शुल्क नियंत्रित करण्यासाठीही लढा उभारावा लागणार आहे.

विजय काळे भाजपचे उमेदवार

$
0
0
अखेरच्या क्षणापर्यंत पडद्याआड सुरू असलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर शिवाजीनगरमधील भाजपच्या उमेदवारीची माळ माजी शहराध्यक्ष विजय काळे यांच्या गळ्यात पडली.

शिवसेनेकडून परशुराम वाडेकर

$
0
0
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार रमेश बागवे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवान वैराट, नगरसेविका हिना मोमिन यांच्यापैकी एक उमेदवार असेल. राष्ट्रवादीत बंडखोरी झाली असून, नगरसेवक प्रशांत म्हस्के यांनीही अर्ज भरला आहे.

‘राष्ट्रवादी’चा उमेदवार गुलदस्त्यात

$
0
0
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आयपीआय) नेते परशुराम वाडेकर यांनी निळा झेंडा सोडून शिवसेनेकडून अर्ज भरला आणि पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील राजकीय नाट्याला सकाळपासूनच सुरुवात झाली.

पंचरंगी सामने, बंडखोरीमुळे लढती लक्षवेधी

$
0
0
शहरातील आठ मतदारसंघांतील लढतींचे प्राथमिक चित्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी स्पष्ट झाले आहे. या सर्व मतदारसंघांत पंचरंगी सामने रंगणार असून, बंडखोरांमुळे या लढती अधिक लक्षवेधी होणार आहेत.

ठेवीदारांच्या प्रश्नांसंदर्भात ‘रुपी’ची मंगळवारी सभा

$
0
0
रुपी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या मंगळवारी (३० सप्टेंबर) होत असून, बँकेतील गैरव्यवहार, ठेवीदारांच्या ठेवींचा प्रश्न, बँकेवरील निर्बंध यावरून सभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. टिळक स्मारक मंदिरात दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे.

‘न्यानि’ योजनेला मदत करू

$
0
0
ग्रामीण संस्कृतीपासून दुरावलेल्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘न्याहारी निवास’ ही उत्तम योजना आहे.

पळवापळवी, वादंग अन् हाणामाऱ्या

$
0
0
अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारांची पळवापळवी... आयाराम-गयारामांची चलती... एकाच पक्षाने ए-बी फॉर्म घेऊन आलेल्या दोन उमेदवारांचे वादंग.. आणि नाराजांची बंडखोरी-हाणामाऱ्या...!

कसब्यात राष्ट्रवादीचा ‘डबलबार’

$
0
0
राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या जातात... उमेदवारीसाठी पक्षातर्फे दिला जाणाऱ्या ए-बी फॉर्मसह अर्ज सादर होतो... थोड्या वेळात राष्ट्रवादीचे आणखी एक उमेदवार ए-बी फॉर्म घेऊन दाखल होतात...

उशीर दोन सेकंदांचा

$
0
0
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यामुळे कार्यालयापासून अगदी दोन पायऱ्या दूर असलेल्या इच्छुक महिला उमेदवारास अर्ज भरण्यापासून मुकावे लागल्याची घटना येरवडा क्षेत्रीय कार्यालयात घडली.

भाजप-शिवसेनेत खळ्ळ-खट्याक

$
0
0
निवडणुकीच्या वादातून बाचाबाची झाल्याने भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते श्रीपाद ढेकणे यांना माजी शहराध्यक्ष विकास मठकरी यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली, तर दुसरीकडे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमधून उमेदवारी अर्ज भरणारे माजी आमदार शरद ढमाले यांच्या गाडीची तोडफोड करण्याचाही प्रकार घडला.

नवरात्रीच्या उपवासामुळे फळभाज्या झाल्या स्वस्त

$
0
0
पितृपंधरवडा संपला असला, तरी नवरात्रीच्या उपवासामुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांना मागणी घटली आहे. मागणी घटल्याचा परिणाम म्हणून फळभाज्या स्वस्त झाल्या आहेत. स्वस्त होण्याबरोबरच फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवकही वाढली आहे.

प्रचाराच्या बस्ताबांधणीला वेग

$
0
0
शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्यांनीच आता वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी-युतीच्या फाटाफुटीमुळे राज्यातील लढतींचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

राजगड कारखाना बंद पडू देणार नाही

$
0
0
‘राज्यातील सर्वच साखर कारखान्यांची परिस्थिती नाजूक आहेत. सर्वांच्या सहकार्यातून व प्रयत्नातून कारखान्यांची वाटचाल सुरू असताना जिल्ह्यातील काही मंडळी राजकीय हेतूने प्रेरित होऊन कामकाजात अडचणी आणून आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कार्यकर्त्यांची वारी; प्रचारयात्रा घरोघरी

$
0
0
उमेदवारी निश्चित होऊन अर्ज भरल्यानंतर सुट्टीचे औचित्य साधून अनेक उमेदवारांनी रविवारी प्रचाराचा नारळ फोडला. रात्री उशिरापर्यंत उमेदवारांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भेटीगाठी आणि प्रचारफेऱ्या काढून मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली.

खडकवासल्यात युवक बुडाला

$
0
0
खडकवासला धरणात तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ​रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. कुलदीप उर्फ अतुल शामराव जाधव (वय ३२, रा. गुरुवार पेठ) असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

एमजी रोडवरील एकेरी पार्किंगला विरोध

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील महात्मा गांधी रस्त्यावर एकेरी पार्किंग करण्यास स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडूनही विरोध करण्यात येऊ लागला आहे. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी वाहने कोठे उभी करायची, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कौशल्य प्रशिक्षण केंद्रे विद्यार्थ्यांमुळे अडचणीत

$
0
0
विद्यार्थ्यांपर्यंत कौशल्याधारित अभ्यासक्रम पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून (एनएसडीसी) केंद्र सरकारला मदत करणाऱ्या संस्था आता विद्यार्थ्यांच्या हट्टामुळे अडचणीत आल्या आहेत.

BJP ला दोन तृतीयांश जागा मिळतील : लेखी

$
0
0
राज्यात सरकार स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाला कोणाचीही गरज भासणार नाही. दोन तृतीयांश जागा मिळवून आम्हीच सरकार स्थापन करू, असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी व्यक्त केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images