Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वेणू-संतूरने दिली नादब्रह्माची अनुभूती

$
0
0
सायंकालीन मंद वातावरणात बासरीवादनातून उलमटलेले ‘यमन’रागाचे शांत आणि भक्तिपूर्ण सूर …पहाडी सुरांचे माधुर्य दाखवित रंगत गेलेल्या संतूरवादनाने मंत्रमुग्ध झालेली मैफल….

शालेय पाठ्यपुस्तकं यंदा वेळेत ?

$
0
0
शालेय पाठ्यपुस्तकांना होणारा विलंब यंदा कोणत्याही पातळीवर खपवून घेतला जाणार नसल्याचे सूतोवाच शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी पुण्यात केले.

रातराणीच्या दरांत कपात

$
0
0
राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) रातराणी गाड्यांच्या प्रवासी भाड्यामध्ये केलेली कपात येत्या बुधवारपासून (१५ जानेवारी) अंमलात येणार आहे. त्यामुळे, प्रवाशांना रातराणीची सेवा अधिक माफक दरांमध्ये उपलब्ध होणार आहे.

साखर आयात केली कोणी ?

$
0
0
गेल्या काही काळात देशात साखर आयात कशी झाली, कधी आली आणि त्यासाठी कोणी परवानगी दिली, हे न सुटलेले कोडे असल्याची सूचक टिपण्णी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पुणे @ ७.१; थंडी वाढली

$
0
0
शहर आणि परिसरातील गारठ्यात एकदम वाढ झाली असून, शनिवारी ७.१ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांतही थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत.

बालभारतीला चौकशीचा धडा

$
0
0
‘बालभारती’मधील विविध घोटाळ्यांची दखल घेऊन राज्य सरकारने अखेर चौकशीचा बडगा उगारला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चोकलिंगम यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी दिली.

CMमुळे अडला विकासः अजित पवार

$
0
0
मुख्यमंत्र्यांची सही नसल्याने विकासाचे अनेक प्रस्ताव धूळ खात पडून असल्याची टीका करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

खून : तिघा महिलांना अटक

$
0
0
आपल्या पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने दोन महिलांच्या मदतीने आपल्या चूलत नणंदेचा दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे.

रंगवलेल्या भिंती दिसत नाहीत का?

$
0
0
‘शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. काही पक्ष, संघटना, व्यक्ती शहरातील भिंती रंगवून खराब करतात, हे आम्हाला दिसते. मग या भिंती ज्या भागात असतात, तेथील अधिकाऱ्यांना या रंगविलेल्या भिंती दिसत नाहीत का,’ असा सवाल राज्याचे उपमुख्यमं‌त्री अजित पवार यांनी केला.

२ दरोडे टाकणारी टोळी अटकेत

$
0
0
दौंडच्या शिवराजनगर भागात एका महिन्याच्या आत दोनदा दरोडा टाकणारी टोळी दौंड पोलिस व पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून जेरबंद झाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

‘आडमुठ्या सरकारमुळे संघटना बळकट’

$
0
0
‘गेल्या सात-आठ वर्षांपासून सुरू असलेल्य ऊस आंदोलनादरम्यान सरकारने माझ्यावर वेगवेगळ्या कोर्टामध्ये गुन्हे दाखल केले आहेत. त्यासाठीच्या तारखांना मला जावे लागत आहे.

फेरीवाल्यांमुळे कोंडीचा फेरा

$
0
0
वानवडी शिवरकर रस्त्यावरील फुटपाथ व रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूक धोकादायक झाली आहे. या ठिकाणी अपंग विद्यालय आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करीत रस्ता ओलांडावा लागतो. फेरीवाल्यांमुळे नेहमी वाहतूककोंडी होते.

स्कायवॉक उरला फलकांपुरता!

$
0
0
पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही स्कायवॉक बांधण्यात आले असले, तरी त्यावर माननीयांच्या प्रचारफलकांचीच चाल आहे!

विक्रेते रस्त्यावर, भाजीमार्केट ओस

$
0
0
हडपसरमध्ये रस्तोरस्ती फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे; पण मोठ्या मेहनतीने उभी करून देण्यात आलेले भाजी मार्केट मात्र रिकामेच आहे. हडपसर भाजी मार्केटला हडपसर ग्रामपंचायतीपासून इतिहास आहे.

फेरीवाल्यांनी व्यापले रस्ते

$
0
0
रस्त्यावर, फुटपथावर दिवसभर बसून कष्टाने चार पैसे कमवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी केंद्र सरकारने नुकताच फेरीवाला अधिनियम २०१२ हा कायदा संसदेत मंजूर करून देशातील लाखो गरिबांना हक्काचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली.

मेट्रोचा नारळ यंदा फोडणारच

$
0
0
शहराचा चारही बाजूने विस्तार वाढत आहे. शहराची सार्वजनिक वाहतूक सक्षम असेल तर विकासही झपाट्याने होतो. पुणेकरांना कमी खर्चात आणि सक्षम अशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी, यासाठी ‘मेट्रो’ प्रकल्प राबविला जात आहे.

मागणीमुळे भाजीपाल्यांच्या दरात तेजी

$
0
0
मकर संक्रातींच्या सणामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी वाढत्या मागणीमुळे दर टिकून आहेत. कांदा आणि बटाट्याच्या दरामध्ये किरकोळ घट झाली असून काकडी, पापडी, वांगी, गाजर, पावटा, मटार यांच्या किंमतीमध्ये दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रेडी रेकनर वाढीविरोधात लढा

$
0
0
रेडी रेकनरच्या नव्या मार्गदर्शक सूचनांना महसूल खात्याने सध्या स्थगिती दिल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अल्पशा यशाने संतुष्ट न होता संपूर्ण फायद्यासाठी आणि गैरवाजवी दरवाढीचा फेरविचार होण्यासाठी ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ राज्य सरकारकडे पाठपुरावा कायम ठेवणार आहे.

पासिंग नसलेल्या रिक्षांवर आजपासून कारवार्इ

$
0
0
मीटरचे पासिंग न केलेल्या रिक्षांवर कारवाई करण्याची मोहीम आजपासून (सोमवार) हाती घेण्यात येणार आहे. पुणे विभागाचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी ही माहिती दिली.

वाहतूक प्रश्नांचे प्रस्ताव अद्याप ‘स्टँड’वरच

$
0
0
ट्रान्सपोर्ट हब, चौका-चौकांतील अतिक्रमणे, औंध येथील वाहतूक मुख्यालयाचा प्रश्न आणि ट्रॅफीआय-कॉप यासारखे शासन दरबारी प्रलंबित असलेले वाहतूक पोलिसांचे प्रस्ताव कधी मार्गी लागणार हे स्पष्ट होत नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images