Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

पक्षकारांना मिळणार बेअर अॅक्टची प्रत

कायदा आणि कलमांची माहिती जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या लोकांना आता कोर्टातच अधिनियमांच्या प्रती (बेअर अॅक्ट) मिळणे लवकरच शक्य होणार आहे. राज्यातील खंडपीठे आणि प्रत्येक जिल्हा कोर्टातील बार असोसिएशनला...

View Article


VAT ची आकारणी सरसकट १ टक्क्यांनी व्हावी

‘व्हॅट’ आकारणीतील विषमतेमुळे आणि त्यावर आकारण्यात येणा-या दंडामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे सरसकट एक टक्का दराने व्हॅट आकारणी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी आमदार अनिल भोसले यांनी...

View Article


हेल्मेट सक्तीला मनसेचा विरोध

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या भागातील हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविला आहे. सक्तीविरोधात स्वाक्षरी मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे पक्षाच्या पुणे कँटोमेंट...

View Article

‘राष्ट्रवादी’ आबांच्या पाठीशीच!

गुजरात दंगलीला जबाबदार ठरवून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा राजीनामा का घेतला नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी उपस्थित केला. तसेच, मुंबईतील घटनेप्रकरणी गृहमंत्री आर....

View Article

फ्लॅट फोडून आठ लाखांची चोरी

गेल्या दोन दिवसांमध्ये चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून सुमारे पावणे आठ लाखांचा ऐवज चोरला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी आणि मार्केटयार्ड पोलिस स्टेशनमध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

View Article


सदनिकांवरील VAT विरोधात हायकोर्टात धाव

इमारत ही स्थिर मालमत्ता असून, यावर व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (व्हॅट) आकारता येऊ शकत नाही. त्यामुळे फ्लॅट खरेदीवर पूर्वलक्ष्यी पद्धतीने व्हॅट आकरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरूद्ध मराठी बांधकाम...

View Article

हॉटेलच्या चवीला महागाईचा तडका

हॉटेलमधील खाद्यपदार्थांमध्ये १५ ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट असोसिएशनने शुक्रवारी घेतला. ही दरवाढ येत्या एक सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

View Article

पुन्हा नजराणा भरणे हे अन्यायकारक

सिलिंगची ४८५ एकर जमीन शर्तभंग करून खरेदी केल्याच्या तक्रारीप्रकरणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने नजराणा भरावा लागणे अन्यायकारक आहे, असे लवासातर्फे निकालावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट करण्यात आले आहे.

View Article


निवृत्तीची वयोमर्यादा ६२ वर्षे

प्राध्यापकांच्या निवृत्तीच्या वयोमर्यादेनंतर आता राज्यातील अकृषी विद्यापीठे, संलग्नित तसेच खासगी अनुदानित महाविद्यालयात ग्रंथपालांसह उपग्रंथपाल, सहायक ग्रंथपालांच्या निवृत्तीची वयोमर्यादा साठवरून ६२...

View Article


बिल्डर पितापुत्रांना सोडले

विमा कंपनीकडून कोट्यवधी रुपये हडपण्याच्या उद्देशाने स्वतःच्या गाडीवर गोळीबार झाल्याचा बनाव रचल्याप्रकरणी पकडलेले नगरचे धनाढ्य बिल्डर शरद मुथ्था व त्यांचा मुलगा निर्मल मुथ्था यांच्यासह पाच प्रमुख...

View Article

विजापूरजवळील अपघातात आठ ठार

अधिक मासानिमित्त कुडलसंगम आणि आलमट्टी धरण पाहून सोलापूरकडे परतत असताना तवेरा गाडीला मालट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सोलापुरातील आठजण जागीच ठार झाले. तर, अन्य गंभीर जखमी झाले असून,...

View Article

'जयप्रभा'चा व्यवहार रद्द करण्याचा प्रयत्न

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याबरोबर झालेला जयप्रभा स्टुडिओच्या जागा खरेदीचा व्यवहार रद्द करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन या जागेचे खरेदीदार पोपटलाल गुंदेशा यांच्यावतीने त्यांचे बंधू विलास यांनी...

View Article

फिरोदिया पुरस्कार

डॉ. टी. व्ही. रामाकृष्णन आणि डॉ. के. विजयराघवन या दोन वैज्ञानिकांना यंदाचा ‘एच. के. फिरोदिया पुरस्कार’ जाहीर झाला आहे. विज्ञानासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात...

View Article


जमिनीच्या सर्वेक्षणासाठी आणखी ११०० सर्व्हेअर

जमिनीचे सर्वेक्षण करुन मोजणी करण्यासाठी राज्यात सुमारे अकराशे नवीन सर्व्हेअरच्या (भू-करमापक) जागा भरण्यात येणार आहेत. यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, पुढील दोन महिन्यांमध्ये हे...

View Article

…..तरच विद्यापीठाचा दर्जा उंचावेल

‘पुणे विद्यापीठ जागतिक पातळीवर पहिल्या १०० विद्यापीठांत यावे, असे वाटत असेल, तर शिक्षकांनी शिकवण्याच्या आणि संशोधनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केला पाहिजे,’ असा सूर व्यवस्थापन आणि विद्या परिषदेच्या...

View Article


पर्यावरण अहवाल की कौतुकाची थाप

वृक्षगणनेचे गौडबंगाल, भटक्या कुत्र्यांची गुरगुरती समस्या, उद्यान विभागातील गैरकारभाराची पानगळ आणि पालिकेकडूनच रस्तोरस्ती झालेली अतिक्रमणे...... स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप देत तयार करण्यात आलेल्या...

View Article

आव्वाज कुणाचा... एसपी, गरवारे, कमिन्सचा

कमिन्स आणि आबासाहेब गरवारे कॉलेज, एसपी, सीओईपी यांच्यासह नऊ कॉलेजांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्राथमिक फेरीचा निकाल हाती आल्यानंतर आनंदून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या...

View Article


ई-गणेशोत्सव स्पर्धा

आदर्श मित्र मंडळ आणि सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत वेबसाइट आणि ई- गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या उपक्रमांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून...

View Article

जात पडताळणी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ

राखीव प्रभागातून ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांचे जात पडताळणीचे अर्ज स्वीकारण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली‌आहे. १० सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना जात पडताळणीसाठी अर्ज दाखल...

View Article

बसथांब्यांच्या शेल्टरांना अखेर मुहूर्त

पावसाळा संपत आला असताना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसथांब्यांवर शेल्टर उभारण्यासाठी पुणे कँटोमेंट बोर्डाचे डोळे उघडले आहेत. महिनाभरात या कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. शेल्टरसाठी...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>