गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील व्यापाऱ्यांनी सोमवारी पणन संचालकांची भेट घेऊन आडत दरात केलेली कपात मागे घेण्याची मागणी केली. हा निर्णय मागे घेईपर्यंत बाजार बंद ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे ‘आडते असोसिएशन’ने म्हटले आहे.
↧