फिरोज सय्यद पोलिसांच्या ताब्यात असल्याचे जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कॅम्पातील कुरेशी मशीद चौकातील व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र, दहशतवादी आपल्या शेजारी राहत होता, या विचाराने अनेकांच्या चेह-यावर भीतीचे सावट होते. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील त्याच्या तीनही दुकानांपुढे पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
↧