कॉलजांऐवजी विद्यापीठाच्याच कॅम्पसवर केंद्रीय मूल्यमापन प्रक्रिया (कॅप) राबविण्याचा घेतलेला निर्णय पहिल्या फेरीत ‘नापास’ ठरला आहे. पुणे विद्यापीठाच्या आर्टस, कॉमर्स आणि सायन्स शाखेच्या परीक्षा सुरू होऊन आठवडा उलटून गेला तरी ‘कॅप’ सुरू झालेली नाही.
↧