हॉस्पिटलमधील दैनंदिन कामकाजात भेडसावणारे अडथळे, रुग्णांचे नातेवाइक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून टार्गेट केले जाणे यासह सामाजिक, व्यावसायिक आणि प्रशासकीय अडचणींविरोधात आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनतर्फे १६ व्या राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
↧