वाहतूक पोलिस आणि ‘आरटीओ’च्या पुढाकारातून पुणे रेल्वेस्टेशनवर सुरू झालेल्या प्रीपेड रिक्षा योजनेला प्रवाशांकडून मोठा मिळू लागल्याने शिवाजीनगर बसस्थानक आणि लोहगाव विमानतळावर ही योजना राबविण्यासाठी पावले टाकली जात आहेत. जागा उपलब्ध होऊनही काही तांत्रिक कारणांमुळे या ठिकाणी ही योजना अमलात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
↧