आयुर्वेदिक डॉक्टरांनी रुग्णाला अॅलोपॅथिक औषध देण्यापूर्वी अभ्यास करणे आवश्यक आहे, कायद्यामध्ये याबाबत कोणत्या प्रकारच्या कलमांची तरतूद आहे, अशा अनेक गोष्टींची माहिती आयुर्वेदिक डॉक्टरांना करून देण्यात आली.
↧