बेफामपणे गाडी चालवत असलेला ड्रायव्हर, साक्षात् मृत्यू बनलेली एसटी, गाडीच्या मागेपुढे सैरावैरा पळणारे लोक आणि रक्तबंबाळ जीव... असे थैमान माजवत निघालेल्या संतोष मानेला अखेर एका विद्यार्थ्याने 'बेक' लावला.
↧