एसटीची बस पळवून पुणे शहरात धुमाकूळ घालणारा आणि आठ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरेलेला ड्रायव्हर संतोष मानेची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. शिवाजीनगर विशेष कोर्टानं आज या माथेफिरू आरोपीला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
↧