खासदार कलमाडी आणि आमदार निम्हण यांच्या समर्थकांच्या वादामध्ये आता काँग्रेसमध्ये ब्लॉक अध्यक्ष विरुद्ध युवक काँग्रेस अशी लढाई सुरू झाली आहे. ब्लॉक अध्यक्षांनी शहराध्यक्ष अभय छाजेड यांचे समर्थन केल्यानंतर युवक काँग्रेसने सनी निम्हण यांच्यामागे ताकद लावली आहे.
↧