BJP ठोकणार महावितरणला टाळे
महावितरणने केलेल्या वीज दरवाढीच्या विरोधात शहर भाजपच्या वतीने उद्या, सोमवारी महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. शहर भाजपच्या वतीने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता रास्ता...
View Article'सीमोल्लंघना'साठी आजचा मुहूर्त
पुण्याच्या बरोबरीने विकसित होणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक अशा इतरही जिल्ह्यांमध्ये घर घेण्याची तयारी करत असाल तर ‘मटा’ने तुमच्यासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत....
View Articleआपली जमीन कशी शोधाल ?
वर्षानुवर्षे नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्य केल्यानंतर मूळ गावाबद्दल ओढ वाढू लागते.., कूळकायद्यामुळे आपली जमीन गेली तर नसेल, अशी शंका आहे.., जुन्या दस्तऐवजांवरून सापडलेली जमीन शोधायची कशी..,...
View Articleसहप्रायोजकत्वाचा ‘थरारक’ खेळ थांबणार
पुणे महापालिकेने क्रीडा स्पर्धांसाठी सहप्रायोजकत्व स्वीकारल्यानंतर आयोजकांना खर्च परत मिळविण्यासाठी करावी लागणारी ‘रनिंग’ आणि खेळाडूंचा आर्थिक साह्य देताना केला जाणारा फुटबॉल... हा महापालिकेचा ‘खेळ’...
View Articleपूर्ववैमनस्यातून जिवे मारण्याचा प्रयत्न
पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन मुलाच्या पोटात चाकू खुपसून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंढवा येथील लोणकर शाळेजवळ हा प्रकार घडला.
View Articleवाघाची कातडी केली नष्ट
देखभाल जमत नाही म्हणून एका आजींनी वन विभागाकडे स्वाधीन केलेली दोन्ही वाघाच्या कातडीची वनाधिकाऱ्यांनी वन्यजीव अभ्यासकांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी विल्हेवाट लावली.
View Articleकस्टोडियनने उडविले ८० लाख
बँकेच्या लॉकरमधून ८७ लाखांचे दागिने चोरणा-या लॉकर कस्टोडियनने ऐशोरामासाठी सहा महिन्यांत ८० लाख रुपये उडविल्याचे उघड झाले आहे. कोथरूड येथील श्यामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लॉकरमधून दागिने चोरण्यात...
View Articleफ्लॅटचे कुलूप तोडून चोरी
फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ३९ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना वडमुखवाडी येथे घडली. याप्रकरणी दत्तात्रय भिका बांगर (वय २९, रा. साईनिकेतन अपार्टमेंट, वडमुखवाडी) यांनी तक्रार दाखल केली...
View Articleभाजप-एनसीपी नगरसेवकात राडा
भाजप नगरसेवक शीतल शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत सातजण जखमी झाले...
View Articleमूर्ती विटंबना, वारज्यात तणाव
वारजे माळवाडीमधील नवयुग मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीची विटंबना करण्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर वारजे भागात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वारजे भागातील दुकानदारांनी व्यवहार बंद...
View Articleनवजात मुलीला नदीकाठी फेकले
मुलगी नको म्हणून पंधरा दिवसाच्या एक नवजात अर्भकाला थेरगाव येथील पवना नदीच्या काठी उघड्यावर टाकून दिल्याचा प्रकार शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. चिंचवड पोलिसांनी या अर्भकाला ताब्यात...
View Article२७ बसस्थानकांवर सीसीटीव्ही
राज्यातील महत्त्वाच्या २७ एसटी बसस्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्याची योजना राज्य परिवहन महामंडळाने तयार केली आहे. ही योजना अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती एसटीचे अध्यक्ष जीवनराव...
View Articleगुटखाबंदीसाठी परराज्यांनाही साकडे
गुटख्याचा बाहेरून ‘चोरीछुपे’ साठा येत असल्याने महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक, आंध्र प्रदेशातही गुटखा बंदी लागू करावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या शेजारील राज्यांना विनंती केली आहे.
View Articleगुटख्यानंतर आता राज्यात मावाबंदी
राज्यात गुटखाबंदीसह सुपारीमिश्रित गुटखा, तंबाखूमिश्रित मावा यासारख्या अन्य घटक पदार्थांच्या विक्रीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवातही गुटख्याच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली असून जाहिरात...
View Articleपुण्यात हायप्रोफाइल पार्टीवर छापा
पुण्यातील वाघेलीतील एका पबमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ३०० जणांना ताब्यात घेतले आहे. हा पब पोलिसाच्याच मालकीचा असून आयटी कंपन्यांमध्ये काम करणारी...
View Articleभाजप-राष्ट्रवादी हाणामारी, ८ अटकेत
चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात एका गटातील आठ जणांना रविवारी पहाटे पोलिसांनी अटक केली.
View Articleसंपबंदीचा कायदा रद्द करा
प्रत्येक कामगाराला संप करण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच घेतली होती. त्यामुळे राज्य शासनाचा संपबंदीचा कायदा म्हणजे डॉ. आंबेडकरांचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे...
View Articleएजंट सुरक्षित
खडकी भागातील व्यापा-यांमध्ये आग्रगण्य असेलली श्री आग्रसेन महाराज पतपेढीतील करोडो रुपयांचा घोटाळा करणा-य़ा एजंटच्या विरोधात एक महिना झाला तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्यामुळे पतसंसस्थेचे...
View Articleटीबी वॉर्डासाठी ‘एन-९५’ मास्क देणार
राज्यातील टीबीचे हॉस्पिटल, त्यातील वॉर्डातील पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका (नर्सेस) आणि कर्मचाऱ्यांना त्याची लागण होऊ नये यासाठी एन- ९५ मास्कची खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे वर्षभर पुरेल...
View Articleराजकीय व्यवस्थेचे शिक्षणाकडे दुर्लक्ष
राजकीय व्यवस्थेत शिक्षणाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन कमी आहे, त्यामुळे चांगले विद्यार्थी निर्माण करण्याचे काम कठीण असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
View Article