ज्येष्ठ उद्योजक अनु आगा यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्याने पुण्याला राज्यसभेतील तिसरा खासदार मिळाला असून वंदना चव्हाण यांच्यापाठोपाठ दुसऱ्या महिला खासदार मिळाल्या आहेत.
↧