शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना आता मराठीचे धडे मिळणार आहेत! मराठीचा गंधही नसलेल्या आठवी ते दहावीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे.
↧