$ 0 0 लॉटरी लागल्याचा बनावट इ-मेल पाठवून सुमारे वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.