$ 0 0 खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देण्यासाठी आलेल्या साक्षीदाराच्या मित्रावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली.