मुंबई-बंगळुरू महामार्गावरील बोगद्यामध्ये गुरुवारी दुपारी एका ट्रकने पेट घेतल्याने धुराचे लोट पसरले होते. या आगीमुळे बंगळुरूकडे जाणारी वाहतूक बराच वेळ थांबविण्यात आली होती. फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ आग विझवली.
↧