'घाशीराम कोतवाल'च्या नाट्यप्रयोगानिमित्ताने सन्मानचिन्हाच्या स्वरूपात 'पुणेरी पगडी'ची ख्याती आता आखाती देशांमध्येही पोहोचणार आहे. पुढील गुरुवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पुण्यातील 'रघुनाथ ड्रेसवाला' यांच्यातर्फे बनविण्यात आलेली ही विशेष सन्मानचिन्हे येत्या शनिवारी (४ फेब्रुवारी) विमानाने रवाना होणार आहेत.
↧