शहराला पाणीपुरवठा करणा-या धरणातील पाणीसाठा २१ टीएमसीपेक्षा अधिक झाल्याने खडकवासला प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिला.
↧