माथेफिरू एसटी ड्रायव्हरने स्वारगेट बस स्थानकामध्ये उभी असलेली बस पळवून बुधवारी सकाळी शहरभर बेधुंद संचार केला. दुचाकी, रिक्षा, मोटारींसह सुमारे तीस गाड्यांचा चुराडा करीत वीस किलोमीटरहून अधिक परिसरात त्याने मृत्यूचे तांडव करीत आठ निष्पापांचा जीव घेतला.
↧