बिशप स्कूलमध्ये रिक्षावाले काकांबरोबर निघालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव केवळ पोलिसांच्या तत्परतेने वाचला. 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' या उक्तीची पुरेपूर प्रचिती याप्रसंगी सर्वांना आली.
↧