बेकायदा टुरिस्ट कॅबवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. दिवसभरात सुमारे सव्वादोनशे कॅबची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४२ कॅबवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
↧