पावसाळी हंगाम सुरू होऊन दोन आठवडे सरले, तरी पावसाने ओढ दिल्याने राज्यात खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पुण्यासह राज्यभरात केवळ १.७ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या असून, पुण्यातील पेरण्यांचा आकडा अजूनही पाच टक्क्यांच्या आत आहे.
↧