$ 0 0 चोरीचा बनाव करून नऊ लाख रुपये हडप करू पाहणा-या दिवाणजीला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून त्याने लांबिवलेले नऊ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.