Quantcast
Channel: Maharashtra Times

शंकरशेठ मला लेकासारखे, आमच्या कुटुंबातील वावटळ... अश्विनी जगतापांची स्पष्टोक्ती

पिंपरी : ३० वर्षांपासून आमचं एकत्र कुटुंब आहे. आम्ही प्रत्येक निर्णय एकत्र कुटुंबात घेतला. लग्नसुद्धा एकत्र कुटुंबातून झालेली आहेत. त्यामुळं जगताप कुटुंब हे वेगळं नाही. शंकर शेठ मला मुलासारखे आहेत....

View Article



पुण्यातील पेठेतील संतापजनक प्रकार! बळजबरीने केला विवाह, शरीरसंबंधाचा बनवला...

पुणे : आपला भलताच हेतू साध्य करून घेण्यासाठी अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक झाल्याच्या अनेक घडना घडलेल्या आपण वाचल्या आहेत. प्रेमाच्या खोट्या शपथा घेऊन केवळ लैंगिक शोषण करण्याच्या...

View Article

Pune : 'एपीआय'सह पोलिस कर्मचारी निलंबित; घरझडतीदरम्यान आरोपीने पळ...

पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केलेल्या आरोपीने पळ काढल्याप्रकरणी एका सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मार्केट यार्ड पोलिस...

View Article

कर्ज घेणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक तरुण; कंपनीच्या सर्वेक्षणातून माहिती उघड

पुणे : गेल्या वर्षभरात बँक किंवा पतसंस्थांकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक तरुण असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशभरात तरुण कर्जदारांची संख्या वाढली असून, अर्थिक वर्षाच्या गेल्या...

View Article

Pune : डेंगी, चिकनगुनिया, मलेरिया रुग्णांच्या संख्येत घट; आरोग्य विभागाकडून...

पुणे : पुणे शहरात गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत जानेवारी महिन्यात डेंगी, चिकनगुनिया, मलेरिया रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने...

View Article


तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणले; पटोलेंचा अजित पवारांवर निशाणा

पुणे :‘तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणण्याचे काम विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच केले,’ असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केला. आ. सत्यजित तांबे यांनी केलेल्या...

View Article

पुण्यातील निवडणुकांचं चित्र पालटणार? राज ठाकरेंची मोक्याची क्षणी महत्त्वाची...

पुणे : शहरातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचं निधन झाल्याने या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने कालच आपल्या उमेदवारांची घोषणा केली. भाजपपाठोपाठ...

View Article

पुण्यात आईने नवजात बाळाला कालव्यात फेकलं अन् केला अपहरणाचा बनाव; मात्र 'असा'...

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या नवजात मुलीबाबत एका धक्कादायक सत्य समोर आलं आहे. स्वतःच्या आईनेच पोटच्या गोळ्याला पिंपळगाव जोगा...

View Article


Pune : 'गृहस्वप्ना'ला सहकाराचा आधार; स्पर्धेत टिकण्यासाठी सहकारी बॅंकांनी...

पुणे : पुण्यातील सहकारी बँकांनी आपल्या गृह कर्ज, वाहन कर्जांचे दर एक ते दीड टक्क्यांनी कमी केल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी सहकारी बँकांनी हे...

View Article


पुणेकर आजोबांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले, लग्न करायचे म्हणत तरुणीने १ कोटी रुपये...

पुणे: पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना दिवसांदिवस डेटिंग आणि सेक्सटोर्शनच्या गुन्ह्यांमध्ये ही वाढ होताना दिसत आहे. तरुणांना सोबत जेष्ठ नागरिकांना देखील प्रलोभन दाखून...

View Article

विद्यार्थ्यांच्या बसचा ब्रेक फेल, धावत्या बसमधून चालकाची उडी अन्...;...

पुणे : बारामतीच्या मोरगाव मधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन घेलेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. बसचे ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात येताच बस चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध...

View Article

नवऱ्याला लागली अफेअरची कुणकुण, तरुणाला संपवण्याची धमकी; प्रियकराने उचललं...

पुणे : एका विवाहितेचे तरुणासोबत प्रेमसंबंध विवाहितेच्या पतीला समजलं तर काय होऊ शकतं? याच उत्तम उदाहरण पुण्यातल्या लोणी काळभोर परिसरात घडलं. एका विवाहितेचं आणि तरुणांचे प्रेमसंबंध विवाहितेचा पतीला...

View Article

कोणाच्या घरात जायचं हे कळत नाही? मांजरीवरून पुण्यात महिलांमध्ये वाद, भांडण...

पुणे : आज काल कोणाचा कशावरून वाद होईल याचा अंदाज नाही. पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरात दोन शेजाऱ्यांमध्ये पोपटावरून झालेला वाद पोलीस ठाण्यात गेला होता. आता पुण्यातल्या खडकी परिसरात राहणाऱ्या दोन...

View Article


शरद पवारही इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे चाहते; म्हणाले, 'इंदुरीकराचं...

पुणे : आपल्या तडफदार शैलीत, आणि कीर्तनाच्या वेगळ्या अंदाजात जनसागराला पोट धरून हसवणाऱ्या इंदुरीकर महाराजांचं कीर्तन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आवडतं. मात्र संसदेच्या...

View Article

पुणे-नाशिक रेल्वेला बूस्टर! सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला अखेर तत्त्वत: मंजुरी

पुणे : बहुप्रतीक्षित पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या थंडावलेल्या कामाला आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी पुणे-नाशिक रेल्वे...

View Article


Pune : वाहनविक्री पूर्वपदावर; करोनाकाळानंतर शहरात दोन लाख ५५ हजार वाहनांची...

पुणे : करोनानंतर दोन वर्षांनी शहरातील वाहनखरेदी वाढताना दिसत आहे. २०२२मध्ये शहरात वाहनखरेदीचा वेग करोनापूर्वीच्या टप्प्यावर पोहोचला असून, गेल्या वर्षी दोन लाख ५५ हजार नवीन वाहनांची भर पडली आहे....

View Article

तुम्हीदेखील घराबाहेर चावी लपवून ठेवताय?; पुण्यात घडलेली ही धक्कादायक घटना...

म. टा. प्रतिनिधी, पुणेः घराबाहेर जाताना कुलूप लावून सवयीप्रमाणे दाराबाहेर लपवून ठेवलेल्या चावीचा वापर करूनच चोरट्यांनी घरातील ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना नारायण पेठेत घडली. ही...

View Article


शिंदे-फडणवीस सरकारची ७ महिन्यांत कोट्यवधींची उधळपट्टी! दिवसाला जवळपास २० लाख...

बारामती : जनतेच्या हिताची कामे करत असल्याचा शिंदे फडणवीस सरकारचा दावा फोल ठरू लागला आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून फक्त ७ महिन्यांत जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी...

View Article

कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?, कसब्यातील...

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसब्यात उमेदवारी देताना भाजपला मोठी कसरत...

View Article

पुण्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढली; कसब्यात बंडखोरीची भीती तर मोठा नेता...

पुणे: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आज भाजपकडून हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी...

View Article

रणधुमाळीला आज प्रारंभ; कसबा, चिंचवड अर्ज भरण्यासाठी होणार शक्तिप्रदर्शन

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे रणशिंग आज, सोमवारी शक्तिप्रदर्शनाद्वारे फुंकले जाणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार...

View Article


कसबा पेठ पोटनिवडणुकीत 'मविआ'चा उमेदवार जाहीर, 'जायंट किलर'चं नाव ऐकून भाजपचं...

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राजकीय धुरळा उडणार आहे आणि राजकारण रंगणार आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे एकीकडे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना दुसरीकडे...

View Article


महापालिकेचा निर्णय; वर्तमानपत्रासह विविध सोशल मीडियावर थकबाकीदारांची नावे...

पिंपरी : शहरात ज्या मालमत्ताधारकांकडे चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून मूळ कराची थकबाकी एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मालमत्ताधारकांची नावे पुढील आठवड्यापासून वर्तमानपत्रासह विविध सोशल मीडिया...

View Article

Pune : बनावट नियुक्तीपत्र देणाऱ्या टोळीला अटक; रेल्वेप्रशासनाच्या नावाने...

पुणे : रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि नियुक्तीची बनावट पत्रे देऊन दहा जणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात...

View Article

भाजपच्या बालेकिल्ल्यात रासनेंसमोर कडवे आव्हान, कसब्याचा इतिहास धंगेकर बदलणार?...

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या तीस वर्षांपासून कसबा...

View Article





Latest Images