Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शतप्रतिशत भाजप...!

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीत उसळलेल्या मोदी लाटेची पुनरावृत्ती करीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत शहरातील सर्व आठही मतदारसंघांमध्ये विजय मिळवून पुण्यावर ‘शतप्रतिशत’ झेंडा फडकावला.

सत्तासाधूपणासाठी NCP मोदीवादीः पाटकर

$
0
0
‘सध्याचे राजकारण सर्व काही ढवळून काढत आहे. आघाडी-युतीच्या राजकारणात खरे खोटे कळणे अवघड आहे. सत्तासाधूपणासाठी राष्ट्रवादी मोदीवादी कधी झाली हे कळलेही नाही.

संमेलनांमध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप

$
0
0
‘आजवर एकाही साहित्य आणि नाट्यसंमेलनाला उपस्थित राहिलेलो नाही. संमेलनांमध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. संमेलनातून साहित्यिकच मागे लोटला गेला आहे. संमेलनावर धनदांडग्यांचे वर्चस्व राहिले आहे. संमेलनातून राजकारणी गेल्यावर मंडप ओस पडणे हा साहित्यिकांचा अपमान आहे.

जामिनाचे पैसे न दिल्याने भाचीचे अपहरण

$
0
0
कारागृहातून जामीन मिळवून देण्यासाठी खर्च केलेले पाच लाख रुपये परत देत नाही म्हणून खुनाचा आरोप असलेल्या एका व्यक्तीवर निगडीत चाकूने वार करून त्याच्या भाचीला पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे.

आणखी ५ ठिकाणी भरणार आठवडे बाजार

$
0
0
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने कोथरूड येथे सुरू केलेल्या आठवडे बाजाराच्या धर्तीवर शहरात आणखी पाच आठवडे बाजार सुरू करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. पुण्यातील निगडी, औंध, वानवडी, पिंपळे सौदागर आणि कल्याणीनगर येथे हे बाजार सुरू करण्यात येणार आहेत.

ऑनलाइन शॉपिंगचीही ‘दिवाळी’

$
0
0
दिवाळी म्हटले की खरेदी आलीच. खरेदीसाठी बाजारपेठेतली गर्दीही ओघाने आलीच. परंतु, यंदाची दिवाळी ऑनलाइन शॉपिंगची दिवाळी ठरण्याची शक्यता आहे.

‘स्वर्ग’ नको; ‘देवभूमी’ चालेल!

$
0
0
नैसर्गिक आपत्तीमुळे उद‍्ध्वस्त झालेल्या जम्मू-काश्मीरमध्ये टूर नकोच... आम्हाला केरळ, राजस्थान किंवा इतर पर्याय सांगा.. अशी मागणी सध्या पर्यटकांकडून ऐकायला मिळते आहे.

राज्यातून २० रणरागिणी विधानसभेत

$
0
0
राज्यातील विधानसभा निवडणुकीत चारही प्रमुख पक्षांनी स्वबळ आजमाविल्याने पहिल्यांदाच २७६ महिला निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. त्यापैकी २० महिला विधानसभेत पोहोचण्यात यशस्वी झाल्या आहेत.

नियमबाह्य कारभाराने शिक्षण खात्यालाच घाम

$
0
0
विनाअनुदानित शाळा सुरू करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या पातळीवरील नियमबाह्य कारभाराने शिक्षण खात्याचाच घाम काढला आहे.

दुचाकीला अपघात; तरुणाचा मृत्यू

$
0
0
ट्रिपलसिट चाललेल्या दुचाकीस्वाराला कुत्रे आडवे आल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाला. पुण्यधाम आश्रमाकडून खडी मशीनच्या दिशेने जात असताना रविवारी सायंकाळी हा अपघात झाला.

‘हत्येचा तपास आता नव्या सरकारने लावावा’

$
0
0
‘नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला १४ महिने उलटले, तरीही मारेकरी, सूत्रधारांचा तपास लागलेला नाही. प्लँचेट प्रकरणाचाही अहवाल दिलेला नाही. या निवडणुकीत शासन बदलेल असा कौल सरकारने दिला.

पथारीवाले धोरण नगरसेवकांनीच धुडकावले

$
0
0
शहरातील रस्त्यांवर पथारी व्यावसायिकांची संख्या वाढत असून त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप सभागृहात करणाऱ्या ‘माननीयां’नी सोमवारी मात्र रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करु नये, अशी मागणी केली.

पीएमपी चालकाचा पदपथावर मृत्यू

$
0
0
पीएमपीमध्ये चालक पदावर कार्यरत असलेल्या पांडुरंग खंडू मांजरे (वय ५५, रा. मांजरेवाडी) यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्यांना जखमी अवस्थेत पदपथावर पडलेल्या स्थितीत पाहून बाजूने जाणाऱ्या व्यक्तीने शिवाजीनगर पोलिस चौकीत फोन केला.

शिवरकर, छाजेड, भोसलेंसह अनेकांचे ‘डिपॉझिट’ जप्त!

$
0
0
‘युती’ आणि ‘आघाडी’ संपुष्टात आल्याने शहरात झालेल्या पंचरंगी लढती, सत्तारूढ पक्षाबद्दलची नाराजी आणि मोदी लाटेमुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील अनेक दिग्गजांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली.

पिंपरी ‘राष्ट्रवादी’च्या शहराध्यक्षांचा राजीनामा

$
0
0
विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सोमवारी (२० ऑक्टोबर) राजीनामा दिला. कारवाईचा बडगा उगारूनही स्वपक्षाच्या सदस्यांवर परिणाम झाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दरीपुलाजवळ विचित्र अपघातात तरुणाचा मृत्यू

$
0
0
पुणे-बेंगळुरू महामार्गावर दरीपुलाजवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे घडलेल्या विचित्र अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. महामार्गावर सुमारे चार किलोमीटर अंतरामध्ये सुरू असलेल्या या अपघातसत्रात, कंटेनर सुरुवातीला दरीपुलाला धडकला, त्यानंतर त्याने एका एसटीला धक्का दिला.

पाणीपुरवठ्याच्या टँकरला ‘जीपीएस’ बंधनकारकच

$
0
0
पाण्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पाण्याच्या टँकरला ‘जीपीएस’ यंत्रणा बसवावी, अशी मागणी पुढे येत आहे. टँकरमाफियांना आळा घालण्यासाठी जीपीएस यंत्रणा बसविणे बंधनकारक असतानाही बहुतेक टँकरमालकांनी ही यंत्रणाच बसविली नसल्याचे समोर आले आहे. याकडे दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न विचारला जात आहे.

सत्तासाधूपणासाठी NCP मोदीवादी झाली

$
0
0
‘सध्याचे राजकारण सर्व काही ढवळून काढत आहे. आघाडी-युतीच्या राजकारणात खरे खोटे कळणे अवघड आहे. सत्तासाधूपणासाठी राष्ट्रवादी मोदीवादी कधी झाली हे कळलेही नाही.

डाक मोटार सेवेची पन्नाशी

$
0
0
घरच्या खुशालीबरोबरच, नोकरी किंवा आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांची माहिती आप्तस्वकीयांना लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी टपाल खात्याने पुण्यात सुरू केलेल्या डाक मोटार सेवेला तब्बल ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

५ हजार किलो बर्फी जप्त

$
0
0
दूध पावडर, खाद्यतेल मिश्रित भेसळयुक्त असणारी ‘स्पेशल बर्फी’ नावाने ओळखली जाणारी गुजरातची बर्फी जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी दुपारी केली. सुमारे सात लाख ८६ हजार ५६० रुपये किमतीची पाच हजार किलोची बर्फी जप्त करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images