Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोस्टात स्टॅम्पचा तुटवडा

$
0
0
पोस्टामध्ये जाऊन चार आणि पाच रुपयांच्या स्टॅम्पची मागणी केल्यास तुम्हाला नकार मिळू शकतो. पोस्टात चार आणि पाच रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी ग्राहकांना इतर स्टॅम्प घेऊन किंवा फ्रँकिंग करून काम चालवावे लागत आहे.

काँग्रेसचे सामूहिक नेतृत्व अलिप्तच

$
0
0
पंधरा वर्षांनंतर प्रथमच स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाव्या लागणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत शहरातील प्रचारात नेतृत्वाची मोठी उणीव भासली.

भाजप नेत्यांवर सेनेची तोफ

$
0
0
वेगवेगळ्या प्रांतातून पुण्यात प्रचारासाठी येणाऱ्या नेते मंडळींवर शिवसेनेने तोफ डागली आहे. ‘महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठीचे या नेत्यांचे मनसुबे धुळीस मिळविल्याशिवाय राहणार नाही,’ अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते शशिकांत सुतार यांनी भाजपाच्या नेत्यांवर टीकेची झोड उठविली.

संपला... प्रचाराचा भडिमार

$
0
0
एसएमएस इनबॉक्स फुल्ल..., व्हॉट्सअॅप मेसेन्जरच्या ग्रुपवर मेसेजेसचा मारा..., रेडिओ-एफएमवर प्रत्येक गाण्यापाठोपाठ जाहिराती.., टीव्हीवर बातम्यांपेक्षा मोठे जाहिरातींचे ब्रेक...!

पुणे कँटोन्मेंट भागात राष्ट्रवादीचा ‘रोड शो’

$
0
0
‘राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व स्तरावरील लोकांसाठी काम केले आहे. पक्ष तळागाळापर्यंत पोहोचलेला पक्ष असून, या वेळी राष्ट्रवादीला बहुमत मिळेल,’ असे भाकित माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सट्टाबाजार म्हणतो, भाजप स्वबळावर बहुमताजवळ

$
0
0
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येणार असल्याचे वेगवेगळे ‘ओपिनियन पोल’ येत असतानाच सट्टे बाजारातही त्याचे पडसाद उमटले आहेत. या निवडणुकीत भाजपला १३० पेक्षा जास्त ​जागा मिळण्याचे पडसाद सट्टे बाजारात उमटले आहेत.

वडगाव शेरीला गाडीत ५० हजार सापडले

$
0
0
वडगाव शेरी मतदारसंघात विश्रांतवाडीतील शांतीनगर रोड भरारी पथकाने केलेल्या वाहन तपासणीत एका गाडीत रोख पन्नास हजार आणि प्रचाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.या प्रकरणी वाहनचालक असिफ उबेद सय्यद (वय २६, रा. तुकाराम नगर, खराडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

उमेदवाराच्या नातेवाइकांकडून कसब्यात धमक्यांचे प्रकार

$
0
0
कसबा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराच्या नातेवाइकाने अन्य उमेदवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना धमकीचे फोन केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्र वैऱ्याची, मतदारराजा जागा हो!

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर आता प्रत्यक्ष मतदानासाठी प्रशासनाची तयारी सुरू असून त्यासाठी ७,४७५ मतदान केंद्रे, १७ हजार मतदान यंत्रे, ४५ हजार मतदान कर्मचारी, १५ हजार पोलिस आणि शेकडो वाहने अशी यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे.

सोशल मीडियावर अफवांचा ‘इबोला’

$
0
0
‘इबोला’च्या संसर्गाने पुण्यातील एका आयटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची पोस्ट ‘व्हॉट्सअॅप’वरून पसरल्याने दिवसभर आरोग्य खात्याचा गोंधळ उडाला. अखेर ती पोस्ट अफवाच ठरल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

व्यंकय्या नायडूंचे भाषण तपासणार

$
0
0
‘केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारीनंतर नायडू यांच्या भाषणाची तपासणी करण्यात येईल,’ अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सौरव राव यांनी सोमवारी दिली.

डोहाळे जेवणातून विषबाधा

$
0
0
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अन्नातून विषबाधा झाल्याने बारा जणांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोमवारी (ता. १३) डांगे चौकातील ताथवडे येथे दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.

‘आरपीआय’ची मैत्री सोयीस्कर?

$
0
0
प्रचाराच्या काळात भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे प्रचाराच्या तोफा थंडावताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) आठवले गटाने भाजपबरोबर सोयीस्कर मैत्री करण्याचे ठरविले आहे.

व्होटर स्लिप आजही मिळणार

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठीसाठी ४९ लाख मतदारांपर्यंत व्होटर स्लिप पोहोचविण्यात जिल्हा निवडणूक प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित २० लाख स्लिपांचे वाटप आज, मंगळवारी बीएलओंमार्फत केले जाणार आहे.

आता राष्ट्रवादी नकोशी झाली का?

$
0
0
‘चार वर्षे राज्यात आघाडी सरकार म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत सत्ता उपभोगली. सत्तेची उब घेतली. आता सत्ता हातातून गेल्यानंतर ‘राष्ट्रवादी’ नकोशी वाटते का ?,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर तोफ डागली.

पुण्याजवळ सुखोई विमानाला अपघात

$
0
0
पुणे जिल्ह्यातील येऊरजवळच्या कोलवडी शिवारात आज भारतीय वायुदलाच्या सुखोई विमानाला अपघात झाला. या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला असला तरी वैमानिकांनी प्रसंगावधान राखून उड्या मारल्याने जीवितहानी टळली.

आंबेगावात फ्लॅट फोडून १२ लाखांची चोरी

$
0
0
आंबेगाव बुद्रुक येथील स्वामी सदन इमारतीतील फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मुलाच्या अपहरणाचा गुन्हा अवघ्या चार तासांत उघड

$
0
0
बुधवार पेठेतील बांधकाम साइटवरून चार वर्षांच्या लहान मुलाचे अपहरण केल्याचा गुन्हा विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या चार तासांत उघडकीस आणला. हिंजवडी येथील माण परिसरातून दोघा आरोपीं​ना अटक करत लहान मुलाची सुटका करण्यात आली आहे.

प्रचाराचा मोबदला मागणाऱ्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा

$
0
0
प्रचार केल्याचा मोबदला मागितल्याच्या कारणावरून एका उमेदवाराने कार्यकर्त्यांवरच खंडणीचा गुन्हा दाखल केला. वारजे पोलिस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार दाखल झाला आहे. या प्रकरणी तीन कार्यकर्त्यांविरुद्ध धमकी देणे आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संवेदनशील मतदान केंद्रावर पहारा

$
0
0
विधानसभेसाठी बुधवारी मतदान होत असल्याने पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे. या वेळेस मोठ्या प्रमाणात निमलष्करी दलांच्या कंपन्या बंदोबस्तासाठी दाखल झाल्या असून त्यांना संवेदनशील मतदान केंद्रावर तैनात करण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images