Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

झेडपीत राष्ट्रवादीने सोड‌वली विधानसभा इच्छुकांची गणिते

$
0
0
जिल्हा परिषदेच्या पदांसाठी निवड करताना विधानसभेच्या येत्या निवडणुकीची गणिते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सोडविली आहेत. एकीकडे शिरूर आणि दुसरीकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघात पक्षाला फायदा होण्यासाठी ही मोर्चेबांधणी करण्यात आल्याची चर्चा आहे.

कंद, वांजळे बिनविरोध

$
0
0
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक बिनविरोध जिंकता आली.

मागविलेले अर्ज अन् मुलाखती ठरल्या फार्स

$
0
0
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांकडून मागविलेले अर्ज आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखती ही प्रक्रिया निव्वळ सोपस्कारच ठरला.

दरोड्याच्या तयारीतील टोळीला बुधवार पेठेत अटक

$
0
0
बुधवार पेठेत सराफ बाजारात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीतील दोघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दोन तलवार, दोन कोयते, कटावणी, स्क्रू-ड्रायव्हर, दोर, मिरची पूड) असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ट्रकखाली सापडून कॉलेज तरुणी ठार

$
0
0
कात्रज-कोंढवा रोडवर रॉयल फर्निचर दुकानासमोर ट्रकच्या धडकेत कॉलेजला निघालेली दुचाकीस्वार तरुणी ठार झाली. हा अपघात शनिवारी दुपारी घडला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

विमानतळ हद्दीत चौपदरी रस्ता हवा

$
0
0
लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासोबतच विमानतळाच्या हद्दीतील नागरी वाहतुकीसाठी पर्यायी चौपदरी रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव भारतीय हवाई दलाने पुणे महापालिकेकडे पाठविला आहे.

भाच्याच्या आजारपणाला कंटाळून मामाने केला खून

$
0
0
थॅलेसमियाने आजारी असलेल्या ​साडेचार वर्षाच्या भाच्याचा सांभाळ करावा लागत असल्याच्या रागातून, मामीनेच त्याचा पाण्याच्या टाकीत ढकलून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

‘स्वाइन फ्लू’ने एकाचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूच्या संसर्गाने कर्वेनगर येथील एका तरुणाचा कर्वे रस्त्यावरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यशेष सुधीर जोशी (वय ३४) असे मरण पावलेल्या एका पेशंटचे नाव आहे. त्यांना लक्षणे जाणवल्यानंतर त्यांच्या लाळेचे नमुने तपासल्यानंतर त्यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.

जादा २५ व्होल्वो बसचा एसटीकडे प्रस्ताव

$
0
0
सोलापूर, बोरिवली, औरंगाबाद, नाशिक तसेच अन्य प्रमुख मार्गावर जादा व्होल्वो अतिरिक्त सोडण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी एसटी महामंडळाकडे २५ व्होल्व्हो बसची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.

‘BHR’ ठेवीदारांचा आज घेराव

$
0
0
बेनामी व्यवहारामुळे भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या शाखांना टाळे लागल्यानंतर ठेवीदार आता आक्रमक झाले असून सहकार आयुक्तालयावर आंदोलन करण्यात येणार आहे.

काँग्रेसच्या हालचालींना वेग; भाजपही तयारीत

$
0
0
पर्वतीत भाजपमध्ये वाहात असलेले ‘बदला’चे वारे आणि हा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून सुरू झालेल्या हालचालींमुळे राजकीय वातारणात तापण्यास सुरुवात झाली आहे. आघाडी तसेच युती झाली नाही, तर या मतदारसंघात अनेक मातब्बर भिडण्याची शक्यता अधिक आहे.

काँग्रेस, भाजपमध्ये यंदा बदलाचे वारे

$
0
0
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी सुरू असलेली चुरस, दोन्ही पक्षांमध्ये ‘बदल हवा’चे वाहणारे वारे, यामुळे कसबा मतदारसंघातील लढतीत यंदा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच शह-काटशहाचे राजकारण रंगले आहे.

सर्वपक्षीय गटबाजीमुळे बदलती समीकरणे

$
0
0
केंद्रात कुणाचीही लाट असो, शिवाजीनगरमध्ये निह्मण लाट असल्याचा दावा विद्यमान आमदार विनायक निह्मण करत आहेत. तरीदेखील सर्वच पक्षांमधील अंतर्गत गटबाजीमुळे या मतदारसंघात मतदार कुणाला संधी देणार याची समीकरणे दिवसागणिक बदलत आहेत.

राष्ट्रवादीसमोर नाराजांचे आव्हान

$
0
0
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या भाऊगर्दीबरोबरच नाराज पदाधिकारी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. मतदारसंघ फेररचनेनंतर अस्तित्वात आलेल्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे बापू पठारे सुमारे ३३ हजार मताधिक्य घेऊन निवडून आले.

आघाडी, युतीमध्ये जोरदार रस्सीखेच

$
0
0
कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हडपसर मतदारसंघाला खिंडार पाडून शिवसेनेने गेल्यावेळी महादेव बाबर यांच्या रुपाने ‘भगवा’ फडकविला. पण कॉँग्रेसच्या ताब्यातील हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉँग्रेस मिळविण्याच्या प्रयत्नात असून, कॉँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.

९१ हजारांची ‘कहानी’ अन्‍ स्वबळाचा ‘ट्विस्ट’

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीत उसळलेल्या मोदीलाटेत कोथरूड मतदारसंघाने महायुतीच्या पदरात टाकलेले ९१ हजारांचे मताधिक्यच आता विधानसभेच्या निवडणुकीतही केंद्रस्थानी आले आहे. त्यामुळे युतीच्या गोटात उत्साह, तर आघाडीच्या गोटात निराशेचे वातावरण होते.

उमेदवार निवडीसाठी राष्ट्रवादी कामाला

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभुत्व असलेला खडकवासला मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

‘बालगंधर्व’च्या पिचवर सचिनची ‘सोशल इनिंग’

$
0
0
मानसिक, शारीरिक अपंगत्व आलेल्या मुलांना-पेशंटना भेटून क्षणभर का होईना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा सचिन..जवान आणि पोलिसांचे योगदान जाणणारा सचिन....

स्वबळाच्या शक्यतेने विद्यमान टांगणीला

$
0
0
एकीकडे महायुती तुटण्याची आणि दुसरीकडे आघाडी फिस्कटण्याची शक्यता निर्माण झाल्याचे पडसाद शहरातील सर्वच पक्षांमध्ये उमटले आहेत.

डेंगीची साथ न रोखल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

$
0
0
शहरात वाढलेली डेंगीची साथ रोखण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असली, तरी डेंगी आटोक्यात येण्याचे नाव नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images