Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कम्प्युटर गेमच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यांबाबत जागृती


दोघांना पोलिस कोठडी

0
0
शिरूर येथील शासकीय वरिष्ठ आणि कनिष्ठ बालगृहातील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला लिपिक आणि त्याच्या मुलाला ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बालगृहातील इतर मुलींवरही अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.

जोडप्याला लुटणारी टोळी गजाआड

0
0
गुन्हा घडल्यानंतर अवघ्या महिन्यात तपास करून संशयितांवर ‘मोक्का’अंतर्गत खटला दाखल होण्याची घटना पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील सासवड हद्दीत घडली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सुरेशसिंग गौड आणि त्यांच्या साथीदारांनी हे काम केले.

जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

0
0
लष्कर पाणीपुरवठा विभागाची सानेनगर-रामटेकडी रस्त्याखालून जाणारी जलवाहिनी गोसावी वस्ती येथे फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. गोसावी वस्ती येथील रोझरी शाळेसमोर ही वाहिनी फुटली. त्यामुळे रस्ता खचला व गोसावीवस्तीमधील काही घरांमध्ये पाणी गेले.

गढूळ पाण्याचा राजगुरुनगरला पुरवठा

0
0
स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी राजगुरुनगरमधील नागरिकांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भीमा नदीत असलेल्या केदारेश्वर बंधाऱ्यातील पाणी अस्वच्छ व हिरवट रंगाचे झाले असून या पाण्यावर तवंग तयार झालेला आहे.

प्लास्टिकचा वापर केल्यास होणार दंडात्मक कारवाई

0
0
‘भीमाशंकर अभयारण्यातील वन्यजीवांचा अधिवास अबाधित राहावा आणि या भागातील या सदाहरित जंगलांचे संवर्धन व्हावे, यासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व पर्यटकांनी कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करू नये,’ असे आवाहन पुणे वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये व भीमाशंकर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी केले आहे.

श्रावणी पर्यटनासाठी भीमाशंकर सज्ज

0
0
श्रावण महिना रविवारी सुरू झाला. या संपूर्ण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकरचे वातावरण पर्यटकांच्या आणि भाविकांच्या उत्साहाने भारलेले असते. भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी दर सोमवारी भक्तांची गर्दी होते.

पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट


मार्केट यार्डातील पार्किंगचा प्रश्न प्रलंबितच

0
0
मार्केट यार्डमधील पार्किंगच्या प्रश्नासंदर्भात राज्याच्या पणन संचालकांनी अहवाल मागवला असला तरी अद्याप तो सादर झाला नसल्याचे समोर आले आहे. पार्किंगच्या संदर्भात अनेक तक्रारी पणन संचालकांकडे आल्या होत्या त्यानंतर त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल मागवण्यात आला होता.

किरकोळ व्यापाराचे परवाने वादाच्या भोवऱ्यात

0
0
राज्याच्या पणन संचालकांनी स्पष्ट आदेश दिल्यानंतरही गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भुसार बाजारातील किरकोळ व्यापार सुरूच आहे. बाजार समितीकडून पावले उचलण्यात न आल्याने हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

भाज्यांचे दर स्थिर, पालेभाज्यांच्या किमती घटल्या

0
0
पावसाला सुरुवात झाल्यामुळे पालेभाज्यांचे दर दहा ते वीस टक्यांनी कमी झाले आहेत. काही फळभाज्या वगळता अन्य भाज्यांचे दर स्थिर आहेत. बाजारपेठेत आले, भेंडी, गवार आणि हिरवी मिरची यांच्या दरामध्ये किरकोळ वाढ झाली असून शेवगा, घेवडा आणि मटारचे दर उतरले आहेत.

औषध विक्रेत्यांचे व्यवहार तपासू नका

0
0
राज्यातील घाऊक औषध विक्रेत्यांच्या दुकानांची सुरू असलेल्या तपासणीदरम्यान औषध निरीक्षकांकडून नियम दाखवत खरेदी-विक्रीच्या रेकॉर्डसह विक्रेत्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत.

साकारताहेत पुस्तकांच्या भव्य, आकर्षक गॅलरी

0
0
पुस्तक प्रकाशन, साहित्य-सांस्कृतिक विश्वाचा केंद्रबिंदू असलेल्या पुण्यात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, कपड्यांच्या आकर्षक दुकांनाच्या धर्तीवरच पुस्तकांच्याही आकर्षक गॅलरी साकारू लागल्या आहे.

सहकारनगर येथे सोनसाखळी चोरी

0
0
सहकारनगर येथे स्वानंद सोसायटीसमोर दुचाकीवर आलेल्या दोघा आरोपींनी एका ६५ वर्षाच्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

‘पालकांच्या अपेक्षांमुळे मुले बंदिस्त’

0
0
मुलांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. त्यांना स्वतःची ओळख व विचार असतात. या गोष्टी पालक लक्षातच घेत नाहीत. पालकांनी सांगले तसे मुलांनी वागले पाहिजे, अशी अपेक्षा ठेवली जात असून त्याचे प्रमाण आता वाढत आहे.

गुरुवारी मध्यरात्रीपासून एसटी महाग

0
0
डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे येत्या ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून एसटीचा प्रवास महाग होणार आहे. एसटीच्या साध्या आणि रात्रसेवेमध्ये प्रति सहा किलोमीटरसाठी पाच पैसे आणि निमआराम सेवेमध्ये सहा किलोमीरटसाठी १० पैसे वाढ करण्यात येणार आहे.

फुकट्या प्रवाशांची ‘एक्स्प्रेस’ सुसाट

0
0
रेल्वेने प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार कारवाई करण्यात येत असली तरी गेल्या सहा महिन्यामध्ये पुणे विभागातील फुकट्या प्रवाशांचा आकडा ९४ हजारापर्यंत गेला आहे. रेल्वे प्रशासनाने या फुकट्या प्रवाशांकडून पाच कोटी पाच लाख २० हजार २३७ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कॅम्पमध्ये दरोडा; ४.५ लाख लुटले

0
0
कॅम्प परिसरातील शिताळा देवी चौकाजवळ कोंबडीविक्रीचे साडेचार लाख रुपये घेवून चाललेल्या दुचाकीस्वाराला मारहाण करत त्याच्याकडील पैसे लुटल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘HA’ची जेनेरिक औषध विक्री सुरू

0
0
हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स (एच.ए.) कंपनीतील जेनेरिक औषध विक्री भांडाराचे उद्‍‍घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते नुकतेच झाले. कंपनीच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन बारणे यांनी या वेळी दिले.

नेत्यांना प्रवेशबंदीचा इशारा

0
0
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमध्ये प्रवेश बंदी करण्याचा इशारा धनगर समाजाच्या बैठकीत रविवारी (२७ जुलै) देण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images