Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वारज्यात मारहाण करून लुटले

$
0
0
वारजे पुलाखालील नागझरी शेजारी असलेल्या कचराकुंडीजवळ रविवारी पहाटे चारच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला तिघांनी लुटल्याचा प्रकार घडला. चोरट्यांनी याच ठिकाणी आणखी एका मजुरालाही लुटले असून, वारजे पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

$
0
0
भरधाव ट्रकने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आळंदी रोडवरील शांती नगर चौकात घडली. जयवंत लक्ष्मण गायकवाड (वय ८४) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.

कात्रज-संतोषनगरची आयुक्तांकडून पाहणी

$
0
0
आरक्षणांच्या जागा ताब्यात घ्या आणि पाण्याची टाकी व भाजी मंडई सेवा रस्त्यांचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करा, अशा सूचना महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी कात्रज परिसराची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना दिल्या.

बनावट सहीच्या साह्याने दिला झोन दाखला

$
0
0
जेजुरी नगरपरिषदेचा तात्पुरता कार्यभार सांभाळणारे पुरंदर तालुक्याचे नायब तहसीलदार दिनेश पारगे यांची बनावट सही करून झोन दाखला दिल्याप्रकरणी पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे पारगे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे

$
0
0
अख्खा जून महिना कोरडा गेला. खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. रान कोळपून झाले आणि लक्ष आभाळाकडे अशी दौंड परिसरातील ग्रामीण भागातील स्थिती आहे. तर, दौंड शहरातील नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.

वीर धरणाचे पाणी नेत्यांच्या दिमतीला

$
0
0
संपूर्ण राज्यात पावसाने दडी मारली असल्याने जून महिना कोरडा गेला. पेरण्या लांबल्या आणि पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे असताना राजकीय दबावामुळे सातारा, बारामती आणि इंदापूर, फलटण भागातील ऊस शेतीला दोनही कालव्यातून अव्याहतपणे पाणी देण्याचा सपाटा सुरू आहे.

पुणे विद्यापीठाचे निकाल ३१ जुलैपूर्वी

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांचे नियमित आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल यंदा कोणत्याही परिस्थितीत ३१ जुलैपूर्वी जाहीर केले जाणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांना ८ ऑगस्टपासून पुढील परीक्षेसाठीचे अर्ज भरता येणार असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

फेट्याची गंमत

$
0
0
महापालिकेत नगरसेवकांनी फेटे बांधून केलेला ‘पराक्रम’ बराच गाजला. त्यामुळे फेटा पाहिल्यावर प्रत्येकजण सावधच राहू लागला आहे याचा प्रत्यय एका कार्यक्रमात आला.

सारसबागेत घुमले संगीताचे सूर

$
0
0
संध्याकाळची प्रसन्न वेळ.. धूप-अगरबत्तीने मंदिरात झालेले भक्तीमय वातावरण.. स्वर्गीय अनुभव देणारे संगीताचे सूर.. मोठ्या संख्येने उपस्थित रसिकांनी दिलेली दिलखुलास दाद..

उलगडला महान कलावंताचा जीवनपट

$
0
0
भिडणारा अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीवर आपली छाप सोडणारे ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते गुरुदत्त यांचा जीवनपट ‘ट्रिब्युट टू लीजंड’ या दृकश्राव्य कार्यक्रमाद्वारे उलगडला गेला.

भाषा संचालनालयाला संचालकच मिळेना

$
0
0
मराठी भाषेच्या उन्नतीचा डंका पिटणाऱ्या राज्य सरकारलाच भाषेच्या विकासाबाबत अनास्था असल्याचे दिसून येत आहे. मराठी भाषेच्या विकासाच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या भाषा संचालनालयाच्याच संचालकांचे पद गेली अकरा वर्षे रिक्त असून, मराठी भाषा विभाग स्वतःच्या अखत्यारित ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनीही हे महत्त्वाचे पद भरण्याची तसदी सरकारने घेतलेली नाही.

शहरात अद्यापही सोनसाखळी चोरी सुरूच

$
0
0
कोथरूड येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या सोनसाखळी चोरीच्या दोन घटनांमध्ये ५० हजार रुपयांचा ऐवज दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी लुटून नेला. सिद्धी गार्डन आणि सह्याद्री गार्डनसमोर हा प्रकार घडला.

‘राष्ट्रवादी विद्यार्थी’चे सदस्य नोंदणी अभियान

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या, सोमवारपासून (३० जून) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सदस्य नोंदणी अभियान सुरू होत आहे.

फेरीवाल्यांसाठी विभाग करावा

$
0
0
फेरीवाला कायद्याअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या धोरणासाठी पालिकेच्या बजेटच्या सात टक्के रक्कम राखीव ठेवावी; तसेच फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करून स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावा, अशा मागण्या फेरीवाला संघटनांतर्फे राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत.

मुक्तांगणच्या कार्याची दखल

$
0
0
व्यसनमुक्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या मुक्तांगण प्रादेशिक संसांधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी मुक्ता पुणतांबेकर यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘अलौकिक कामगिरीचा’ पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

लोकन्यायालयामुळे अकरा वर्षांनी भरपाई

$
0
0
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची नुकसानभरपाई वारसांना मिळते...या कायद्याची तिला माहितीच नव्हती..पतीच्या अपघाती निधनानंतर ती आपल्या दोन मुलींचा सांभाळ करते आहे...

आजपासून ‘रमजान’चे उपवास सुरू

$
0
0
राज्यासह शहरात विविध ठिकाणी रविवारी चंद्रदर्शन झाल्याने आजपासून (सोमवारी) मुस्लिम बांधवाच्या रमजान या पवित्र महिन्यास प्रारंभ झाला. त्यामुळे पहिल्या उपवासास सुरुवात झाली आहे.

तरुणाई साधतेय ‘संवाद’

$
0
0
एड्ससंदर्भातील बागूलबुवा-भीती, गैरसमज दूर करीत शास्त्रीय माहिती मिळविण्यासाठी तरुणाई मुक्ता हेल्पलाइनशी मोठ्या संख्येने संवाद साधत आहे. मुक्ता चॅरिटेबल फाऊंडेशनच्या ‘संवाद’ हेल्पलाईनला कॉल्स करीत असल्याचे एका सर्व्हेतून निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रम होणार मराठीतून

$
0
0
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच इंग्रजीची भीती असलेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण अभ्यासक्रम अवघड जाऊ नयेत, यासाठी लवकरच तंत्रशिक्षण अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तपास ‘सीबीआय’कडे सोपविणे ही शरमेची बाब

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविणे ही शरमेची बाब असून उलट यातून सुटका झाल्याची भावना पोलिसांमध्ये उमटली असेल, असा आरोप ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी शनिवारी केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images