Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वादग्रस्त कुंड्या ‘BVG’ने पुरवल्या

$
0
0
महापालिकेच्या शिक्षण मंडळात झालेल्या कुंडी घोटाळ्यात एका नामांकित संस्थेचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

‘NDA’मध्ये आता ‘चायना रूम’

$
0
0
चीनच्या वाढत्या कारवाया लष्कराची चिंता वाढवत असतानाच भावी लष्करी अधिकाऱ्यांना चीनविषयी सर्वंकष माहिती मिळावी, यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) छात्रांसाठी चीन आता खास ‘चायना रूम’ विकसित करण्यात आली आहे.

शिक्षक मतदारसंघातील ११ हजार मतदारांची नावे वगळली

$
0
0
विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून पुणे जिल्ह्यातून सुमारे अकरा हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून, त्यामध्ये हवेली तालुक्यातील सर्वाधिक सहा हजार नावे वगळण्यात आली आहेत.

पालिकेने केली पाइपलाइन ‘गायब’

$
0
0
पावसाळ्यात रस्त्यावर साठणारे पाणी वाहून नेण्यासाठी पावसाळी लाइनवरील ‘चेंबर’ बसविण्यात तत्परता दाखविणाऱ्या पालिकेने त्याखाली असणारी ‘पाइपलाइन’ अदृश्य करण्याचा प्रताप दाखविला आहे.

व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा

$
0
0
व्यावसायिक मित्राकडून उधारीने घेतलेले २५ लाख रुपये बुडविण्यासाठी त्याचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे

‘अब की बार, बदलो करिअर’

$
0
0
करिअरमध्ये पाच- दहा वर्षांचा अनुभव गाठीशी असतानाही अचानक, ‘आता करिअर बदलायचे आहे,’ असा विचार करणाऱ्यांची संख्या उल्लेखनीयरीत्या वाढली आहे.

‘आरटीई’ प्रवेशासाठी अंतिम मुदतीचा घोळ

$
0
0
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत शहरात सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नसल्याचे सुरुवातीच्या टप्प्यात जाहीर करणाऱ्या शिक्षण खात्याने पुन्हा एकदा आपल्या मूळ निर्णयाकडे पाठ फिरवली आहे.

नर्सेस फेडरेशनतर्फे परिचारिका दिनी आंदोलन

$
0
0
ससून हॉस्पिटलमधील पार्किंग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा निषेध करण्यासाठी जागतिक परिचारिका दिनानिमित्त महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनतर्फे सोमवारी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यात आले.

महिला कैद्यांचे कुटुंबासह कौन्सिलिंग

$
0
0
विविध कारणांमुळे कारागृहातून शिक्षा पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या महिला कैदींच्या मनातील नैराश्य दूर करून त्यांना एक नवीन आयुष्य सुरु करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी येरवडा कारागृहातील महिलांचे आता ‘कौन्सिलिंग’ करण्यात येणार आहे.

प्रेमाला विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या मेव्हण्यावर गोळीबार

$
0
0
प्रेमाला विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या मेव्हण्यावर प्रियकराने गोळीबार केल्याची घटना रविवारी (११ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास तळवडे-देहू रस्त्यावर घडली. ज्याच्यावर गोळीबार झाला तो तरुण आणि त्याचा मित्र या हल्ल्यात बचावला.

भारतीय सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ संग्रहालात

$
0
0
भारतीय सिनेसृष्टीचा १९४५ ते १९९० पर्यंतचा सुवर्णकाळ उलगडणारे ‘राज कपूर स्मृती संग्रहालय-भारतीय चित्रपटांचे सुवर्णयुग’ हे संग्रहालय माईर्स एमआयटी आणि विश्वशांती केंद्रातर्फे उभारण्यात आले आहे.

नव्याने नोंदणी करावी लागणार

$
0
0
मतदारयादीतून नावे वगळलेल्या मतदारांसह नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी लवकरच मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

एनडीए सोडणाऱ्यांच्या संख्येत घट

$
0
0
‘विविध कारणांमुळे छात्रांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएतील खडतर प्रशिक्षण सोडून जाण्याच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.

कास पठाराला पर्याय ‘झोळंबी’चा

$
0
0
वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा मिळालेल्या कास पठाराला पर्याय म्हणून वन विभागाने आता दुर्मिळ फुलांचा खजिना असलेले अजून एक पठार पर्यटकांसाठी खुले केले आहे.

जगदंबा तलवार आणि शिवस्तुती...

$
0
0
अस्सल सोन्यातली साडेचारशेहून अधिक रत्नांनी सजलेली तलवारीची मूठ, लांबी १२२ सेंटीमीटर, नाव जगदंबा तलवार... अर्थातच शिवछत्रपतींचा हस्तस्पर्श लाभलेलं हे देखणं शस्त्र इतिहासप्रेमींनी अनुभवलं ते प्रथमच प्रकाशित झालेल्या त्याच्या रंगीत छायाचित्रांतून. सोबतीला छत्रपती संभाजी राजांनी लिहिलेल्या ‘बुधभूषणम’ या ग्रंथाची अस्सल पानं आणि त्यातली शिवस्तुती हे सगळं पाहताना जणू इतिहासालाच जाग आली.

कॉग्निझंट संघाला विजेतेपद

$
0
0
अमित शर्माने अंतिम षटकात हॅटट्रिकसह घेतलेल्या चार विकेटच्या जोरावर कॉग्निझंट संघाने सनगार्ड संघाचा पराभव करून दहाव्या अंकुर जोगळेकर स्मृती आंतर कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

‘मचाणा’वरून प्राणीगणना

$
0
0
जंगलातील प्राण्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पुण्यासह राज्यभरातील जंगलांमध्ये आज (बुधवार) ‘मचाणावर’ची गणना होणार आहे.

बेकायदा बांधकामांना पालिकेची नोटीस

$
0
0
नगर रोडवरील वडगाव शेरी व खराडी भागातील शेकडो अनधिकृत बांधकामांना महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नोटीस बजावल्या आहेत.

‘आउट ऑफ स्टॉक’ पुस्तकांना मिळणार वरदान

$
0
0
पुस्तकांच्या हजारांच्या आवृत्ती काढण्याचा पायंडा आता मागे पडण्याच्या मार्गावर आहे. बाजारपेठेतील ‘मागणी तसा पुरवठा’ या सूत्राने मराठी पुस्तक प्रकाशनविश्वातही प्रवेश केला आहे.

कलम चारमधील माहिती प्रकाशित करा

$
0
0
माहिती अधिकार कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने आपल्या सर्व विभागांना माहिती अधिकार कायद्यामधील कलम चारमधील सर्व बाबींची माहिती प्राधान्यक्रमाने वेबसाइटवर प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images