Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणे-पंढरपूर बसची आग शॉर्ट सर्किटमुळे

$
0
0
पुणे ते पंढरपूर दरम्यान जात असणाऱ्या बसला लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

दलित प्रतिबंधक कायदा सक्षम करा

$
0
0
​दलित प्रतिबंधक कायदा सक्षम करून दलितांवर अन्याय करणाऱ्यांवर राज्य सरकारने कडक कारवाई करण्याची मागणी मातंग एकता आंदोलनातर्फे करण्यात आली आहे.

रेल्वे प्लॅटफॉर्म उंची वाढविण्याचे काम सुरू

$
0
0
प्रवाशांना रेल्वेमध्ये चढ-उतार करणे सोयीस्कर व्हावे, म्हणून मध्य रेल्वेने पुणे ते लोणावळा मार्गावरील चार स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले आहे.

विद्यापीठ पुन्हा ‘बॅकफूट’वर

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षासाठीच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीमधील त्रुटींमुळे विद्यापीठ ‘बॅकफूट’वर गेले आहे.

शहरातले तापमान घटले

$
0
0
मागील काही दिवस कडक उन्हाच्या झळा सोसल्यानंतर पुण्यात तापमानात मोठी घट झाल्याने काहीसा गारवा निर्माण झाला आहे. तापमान ३५ अंशांवर असल्याने दिवसा उन्हाचा कडाका जाणवत असला, तरीही सायंकाळनंतर मात्र हवेत सुखद गारवा जाणवत आहे.

ऐन सुट्टीत नाटकांना बुकिंग नाही

$
0
0
‘बुलावा आया है’ म्हणणारे आयपीएल, सातत्याने प्रदर्शित होणारे मराठी चित्रपट, सहकुटुंब भटकंतीला देण्यात येणारे प्राधान्य याचा फटका नाटकांना बसतो आहे.

पुणेकरांना एका फोनवर वीज कनेक्शन

$
0
0
फक्त टोल फ्री क्रमांकावर एका फोनद्वारे नोंदणी करून नवे वीज कनेक्शन मिळविण्याची सुविधा महावितरणच्या वतीने शहरातील काही भागांत सुरू करण्यात आली असून त्याद्वारे काही दिवसांतच तब्बल अडीच हजार पुणेकरांनी एका फोनवर वीज कनेक्शन मिळविले आहे.

गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार

$
0
0
गतिमंद मुलीला फूस लावून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून तीन युवकांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

१५ % कोट्यातील जागांसाठी नोंदणी

$
0
0
राज्याची एमबीए/एमएमएस- सीईटीसाठी नोंदणी करू न शकलेल्या; परंतु राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये १५ टक्के अखिल भारतीय कोट्यातून प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

‘NCERT’मुळे विद्यार्थ्यांची भागमभाग

$
0
0
‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने (एनसीईआरटी) देशभरात रविवारी आयोजित केलेली ‘नॅशनल टॅलेंट सर्च’ची (एनटीएस) परीक्षा अचानक पुढे ढकलली.

अतिरेकी मोहसीनचा मेव्हणा गायब

$
0
0
जर्मन बेकरी स्फोटातील आरोपी, इंडियन मुजाहिदीन (आयएम) या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी मोहसीन चौधरी याचा मेव्हणा इजाज सईद अब्दुल कादर शेख (वय २६) हा १५ फेब्रुवारीपासून पुण्यातून गायब झाल्याने पोलिसांची झोप उडाली आहे.

केबल कनेक्शनची संख्या दुप्पट

$
0
0
वाढते शहरीकरण आणि सेट टॉप बॉक्सची सक्ती यामुळे पुणे जिल्ह्यात केबल जोडण्यांची संख्या एका वर्षात तब्बल दुपटीने वाढली आहे.

१० टन केशर आंबा बाजारात

$
0
0
कर्नाटक आणि रत्नागिरी हापूस आंब्यांच्या जोडीला गुजरातमधील केशर आंबा पुण्याच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे.

टेकड्यांचं भवितव्य

$
0
0
पुण्यातल्या टेकड्यांवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. मात्र, तेथील मूळ वनस्पतींची संख्या कमी झालेली आहे आणि बाहेरून आलेल्या वनस्पती वाढल्या आहेत. अशा ठिकाणी काम करण्यासाठी अनेक गोष्टींची गरज भासते.

मतदारयाद्यांच्या फेररचनेचे आदेश

$
0
0
मुंबई आणि पुण्यात मतदारयादीतील नावे वगळल्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी निर्णय देताना मतदारयाद्यांची फेररचना करण्याचा आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला.

डायबेटिस व्यवस्थापनाची गरज

$
0
0
'डायबेटिसचा प्रभाव अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यामुळे डायबेटिस व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे,' असे मत डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या औषध विभागाचे प्रमुख डॉ. ए. एल. ककरानी यांनी मांडले.

'व्हॉट्सअप' पेपरफुटीची विद्यापीठाकडून तक्रार

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या एमबीएच्या प्रश्नपत्रिका 'व्हॉट्सअप'वरून फुटण्याच्या प्रकरणाविरोधात विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी पोलिसांत तक्रार दिली.

पुणे-गोरखपूर विशेष रेल्वे

$
0
0
उन्हाळी सुटीच्या निमित्ताने मध्य रेल्वेने पुणे ते गोरखपूर दरम्यान विशेष रेल्वेसेवा चालवण्याचे निश्चित केले आहे.

‘पीएनजी’तर्फे थिंक प्युअर फाउंडेशनची स्थापना

$
0
0
दाजीकाका गाडगीळ यांच्या विचारांची परंपरा पुढे नेण्याच्या उद्देशाने पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सतर्फे नुकतीच ‘थिंक प्युयर’ फाउंडेशनची स्थापना करण्यात आली.

कॉलेजसमूहांना देणार अभिमत दर्जा

$
0
0
राज्य विद्यापीठांवरील कॉलेजांचा बोजा कमी करण्यासाठी कॉलेज क्लस्टर विद्यापीठांच्या कल्पनेवर विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) सध्या विचार करीत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images