Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दूषित पाण्यामुळे नागरिकांना त्रास

$
0
0
गेली काही वर्षे दूषित पाणी पिऊन विविध आजारांना सामोरे जाणाऱ्या राजगुरुनगरमधील नागरिकांना निवडणुकांनंतर स्वच्छ पाणी दिले जाईल, असे आश्वासन विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी दिले. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छ पाणी मिळेल का नाही याबाबत अद्यापही साशंकता आहे.

विश्रांतवाडीत होणार सामाजिक न्याय भवन

$
0
0
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आदेशानुसार येरवडा येथे साडेबारा एकर जागेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन’ उभारण्यात येणार आहे.

विविध प्रकल्पांची कामे वेगात

$
0
0
टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयातील प्रश्नांबाबत सहायक आयुक्त जयंत भोसेकर यांच्याशी साधलेला संवाद...

सिंहगड रोडवर शहरीकरणाचे आव्हान

$
0
0
शहराचा मध्यवर्ती भाग अशी ओळख असलेला टिळक चौक (अलका टॉकीज)पासून ते गेल्या काही वर्षात झपाट्याने विकास झालेला सिंहगड रोडचा संपूर्ण भाग टिळकरोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येतो.

ऑनलाइनचा दुसरा टप्पा विस्कळितच

$
0
0
शिक्षणहक्क कायद्यातील (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाइन प्रक्रियाचा सुरुवातीलाच फसलेला दुसरा टप्पा अद्यापही पूर्वपदावर आला नसल्याची तक्रार शहरातील पालक आणि संघटनांकडून करण्यात आली.

खगोलशास्त्र जत्रेद्वारे पाहा चंद्र आणि गुरू

$
0
0
खगोलप्रेमींना ग्रहांची माहिती व्हावी, म्हणून ‘अॅस्ट्रो एअर’तर्फे नऊ ते ११ मेदरम्यान पुण्यातील विविध भागांमध्ये खगोलशास्त्र जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

आरटीई प्रवेशातील विद्यार्थी गेले कुठे?

$
0
0
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाइन प्रक्रियेतून पहिल्या टप्प्यात एकूण चार हजार ७०० विद्यार्थ्यांना शाळांमधील प्रवेश देण्यासाठीची प्रक्रिया करण्यात आली.

रक्ताच्या देवाणघेवाणीला पेढ्यांची नकारघंटा

$
0
0
एकमेकांच्या गरजेचे विविध गटांचे रक्त स्वतःच्या रक्तपेढीत असूनही पुण्यातील रक्तपेढ्यांच्या अडमुठ्या तसेच स्वतःते अस्तित्व जपण्याच्या धोरणामुळे रक्ताची परस्परांमध्ये देवाणघेवाण करीत नाहीत.

उत्तम सासूसासरे होण्यासाठी मिळाल्या िटप्स

$
0
0
लग्नाच्या वयाच्या मुलामुलींना यशस्वी सहजीवनाच्या टिप्स देण्याबरोबरच त्यांच्या पालकांनाही योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘अनुरूप’ विवाह संस्थेने नुकतीच ‘सासू सासरे होताना’ ही अनोखी कार्यशाळा आयोजित केली होती.

आंबा उत्पादकांचे पुन्हा आंदोलन

$
0
0
कर्नाटकातील उत्पादकांच्या आंब्याची खरेदी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मार्केट यार्डच्या मुख्य दरवाजावर ‘गेटबंद’ आंदोलन केले. व्यापाऱ्यांनी आंब्याची खरेदी करावी, आंब्याला चांगला भाव द्यावा, अशी मागणी करून त्यांनी खरेदीदारांचे लक्ष वेधून घेतले.

९० हजार कर्मचाऱ्यांची कागदपत्रेच नाहीत

$
0
0
गेल्या मार्चअखेरची मुदत उलटून गेल्यानंतर राज्य सरकारमधील आरक्षित पदांवर नोकरी करणाऱ्या सुमारे ९० हजार कर्मचाऱ्यांनी अद्याप जात पडताळणी समितीकडे कागदपत्रे सादर केलेली नसल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन परीक्षेच्या फेरविचाराची मागणी

$
0
0
इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन परीक्षेबाबत बेकायदेशीर धोरणे राबवण्याच्या प्रकारावर पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या सदस्यांनीच ताशेरे ओढले.

याद्यांसाठी द्राविडी प्राणायाम

$
0
0
कागद मध्य प्रदेशातून... डीटीपी बेंगळुरूमध्ये... आणि छपाई मुंबईत....मतदारयाद्या तयार करण्यासाठी इतका द्राविडी प्राणायाम करण्याचे निवडणूक आयोगाचे आडमुठे धोरणच मतदारयाद्यांमधील चुकांना कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.

रेशनकार्डांवर साखर उपलब्ध होणार

$
0
0
रेशनकार्डांवर पुरवण्यासाठी राज्य साखर महासंघाकडून साखर खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना आता लवकरच रेशनकार्डांवर साखर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ई-कचऱ्याची विल्हेवाट ‘स्वच्छ’तर्फे

$
0
0
शहरातील ‘ई-कचऱ्या’च्या वर्गीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या ‘स्वच्छ’ संस्थेला अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कामासाठी अधिकृत परवाना मिळाला आहे.

धोकादायक इमारतींचे ऑडिट बंधनकारक

$
0
0
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील जुन्या धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे पुन्हा करण्यात आले आहे. धोकादायक आणि राहण्यास अयोग्य अशा सुमारे दीडशेहून अधिक इमारती तातडीने खाली करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

शिक्षण मंडळाचा आणखी प्रताप

$
0
0
आचारसंहितेच्या काळात शिक्षणमंडळाने जादा दराने कुंड्या खरेदीचे प्रकरण ताजे असतानाच मंडळाने प्रयोगशाळा साहित्याची बेकायदा खरेदी प्रक्रिया राबविल्याचे समोर आले आहे.

राज्यातील धरणांत ३० टक्के पाणी

$
0
0
उन्हाचा कडाका वाढल्याने राज्यातील धरणांचा पाणीसाठा खालावत चालला असून, प्रमुख धरणांमध्ये ३० टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. यातील एक समाधानाची बाब म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा चार टक्के अधिक पाणीसाठा आहे.

पालिकेचे बजेट कोलमडले

$
0
0
जमेपेक्षा खर्चाचा आकडा अधिक फुगत असल्याने पालिकेचे बजेट असंतुलित झाले असल्याची कबुली मंगळवारी स्थायी समितीच्या अध्यक्षांनी दिली. त्यामुळे जमा-खर्चाचा ताळमेळ पाहूनच निर्णय घेतले जातील, अशी छडीही त्यांना उगारावी लागली.

उन्हाळा पाणीकपातीविना

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणेकरांचा यंदाचा उन्हाळा पाणीकपातीविना जाणार आहे. शहराला पिण्यासाठी १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images