Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाणीपुरवठ्याबाबत आज बैठक

$
0
0
शहरातील पाणीप्रश्नाबाबत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आज (शनिवार) बैठक होणार असल्याचे महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी सांगितले.

नेट परीक्षा प्रवेशपत्राचा गोंधळ

$
0
0
राष्ट्रीय पातळीवर प्राध्यापक होण्यासाठीची पात्रता असणारी 'नेट'ची परीक्षा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असतानाही, अनेक उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्रे न मिळाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

बांधकामाच्या पाणी वापरावर येणार बंधने

$
0
0
पावसाअभावी धरणातील कमी होणा-या पाणीसाठ्यामुळे येणा-या काळात पाणीकपातीचा जोरदार फटका पुणेकरांना बसणार आहे.

पुणे- कोचीन विमानसेवा महिनाभरात

$
0
0
केरळमधील कोचीन येथे विमानाने जाण्याचे निश्चित केल्यानंतर पुणेकरांना मुंबई गाठावी लागायची, आता हा त्रास कमी होणार आहे.

ट्रॉमा मॅनेजमेंट केअर युनिटची होणार स्थापना

$
0
0
कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनिअर्स व इंडियन मरीटाइम फाउंडेशन यांच्यातफेर् इंटरनॅशनल सीफेअरर्स डे निमित्त ट्रॉमा मॅनेजमेंट केअर युनिटची स्थापना करण्यात येणार आहे.

खांद्याचे प्रत्यारोपण ऑपरेशन यशस्वी

$
0
0
खांद्याच्या दुखापतीवर उपाय म्हणून आता 'ऑटोलॉगस काँड्रोसाईट एम्प्लांटेशन' (एसीआय) या प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनमुळे आता खांदा वाचविता येणे शक्य होणार आहे.

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा

$
0
0
वर्किंग अवर्समध्ये जीन्स-टीशर्ट सारखे कपडे घालून फिरू नका. डोक्यावरचे केस बारीक कापलेले हवेत, वर्दी घातलेली असताना डोक्यात टोपी आणि हातात काठी हवीच.

... तर आरटीओचेही 'मंत्रालय' होईल

$
0
0
जुनाट-खराब वायरिंग, तुटून फर्निचरला भिडलेल्या वायर्स, तुटलेले स्वीच आणि बिघडलेले रेग्युलेटर्स....

ई-लर्निंग स्कूलना १५ जुलैचा मुहूर्त

$
0
0
शाळेच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त हुकला असला तरी येत्या १५ जुलैपासून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ई-लर्निंगचे वर्ग भरणार आहेत. आता अभ्यासक्रम निश्चित करण्यात येत असून, यंदा सुमारे सव्वादोनशे शाळांमधील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे मिळणार आहेत.

२६० उपद्रवींवर कारवाई

$
0
0
पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील कर्मचा-यांना १०० या टोल फ्री नंबरचा वापर करत नाहक त्रास देणा-या २६० उपदवींवर कारवाई करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात दररोज दहा हजारांच्या आसपास ब्लँक कॉल येत असून पोलिसांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही उघड झाले आहे.

अनधिकृत शाळांत प्रवेश न घेण्याचे आवाहन

$
0
0
पुणे जिल्ह्यात १८ माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरू असून, या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेतफेर् करण्यात आले आहे.

भेसळयुक्त २२ हजार लिटर दूध जप्त

$
0
0
दूध भेसळीच्या संशयावरून पुणे विभागात सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत वीस दिवसांत सहा लाख ३२ हजार ८३१ रुपये किमतीचे २२ हजार २७२ लिटर एवढे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही कारवाई केली आहे.

प्रिया गदादे यांना अटक व सुटका

$
0
0
दोन जन्मदाखले काढल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका प्रिया शिवाजी गदादे यांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले. याप्रकरणी फरासखाना पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बाबर-बहल यांच्यात कलगीतुरा

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वस्त घरकुल प्रकल्पाच्या शिवसेनेच्या पाहणी दौ-यावरून शहरात जुन्या वादाला तोंड फुटले आहे. खासदार गजानन बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यात शाब्दिक कलगीतुरा रंगला आहे.

विठुरायाच्या ओढीने आणखी एक टप्पा पार

$
0
0
विठ्ठल भेटीच्या ओढीने चालणारी लाखो पावले, मुखी ज्ञानोबा-तुकोबाचा, विठुरायाचा गजर आणि त्याला टाळृ-मृदंगाची साथ अशा वातावरणात तुकोबांच्या पालखीने आणखी एक टप्पा पार केला.

हेल्पलाइनद्वारे अकरावी प्रवेशाचे निरसन

$
0
0
अकरावी केंदीय प्रवेश समितीने सुरू केलेल्या हेल्पलाइनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अर्ज कसा भरायचा पासून ते कॉलेजचा क्रम कसा द्यायचा इथंपर्यंत वेगवेगळ्या प्रश्नांचे निरसन विद्याथीर्-पालक या हेल्पलाइनद्वारे करत आहेत.

आग सुरक्षेच्या मागणीची माहितीही भस्म

$
0
0
राज्यातील सर्व प्रशासकीय इमारतींची आग, पाणी, आरोग्य आणि वीज अपघातांपासून सुरक्षा व्हावी, यासाठी खबरदारी घेण्याची आणि मंत्रालयासह सर्व इमारतींना त्यासाठी 'ऑडिट' करून घेण्याचे निर्देश देण्याची मागणी तीन वर्षांपूवीर्च माहिती अधिकाराद्वारे करण्यात आली होती.

डॉक्टरांचा उद्या राष्ट्रीय बंद

$
0
0
केंद्र सरकारच्या प्रस्तावित 'क्लिनिक एस्टॅब्लिशमेंट' कायद्यातील विविध जाचक अटींमुळे वैद्यक व्यवसाय अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत असल्याने या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए)पुणे शाखेने सोमवारी बंद पुकारला आहे.

पावसाच्या ओढीने पेरण्या खोळंबल्या

$
0
0
पावसाळी हंगाम सुरू होऊन दोन आठवडे सरले, तरी पावसाने ओढ दिल्याने राज्यात खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पुण्यासह राज्यभरात केवळ १.७ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या असून, पुण्यातील पेरण्यांचा आकडा अजूनही पाच टक्क्यांच्या आत आहे.

जागतिक ऑलिम्पिक सप्ताहाला प्रारंभ

$
0
0
विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करीत जागतिक ऑलिम्पिक सप्ताहाला प्रारंभ झाला. जागतिक ऑलिम्पिक ज्योत रॅली आणि खेळाडूंचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images