Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

इंजिनीअरिंग-प्रशासकीय करिअरची क्रेझ

$
0
0
मार्क कमी पडले किंवा जास्त, पुढील अभ्यास झेपेल किंवा कसे, याचा अजिबात विचार न करता भविष्यात मला इंजिनीअरच व्हायचंय, अशी ठाम भूमिका दहावीतून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी घेत आहेत. अॅप्टिट्यूड टेस्टसाठी येणाऱ्या बहुतांश मुलांमध्ये इंजिनीअरिंग आणि प्रशासकीय अधिकारी होण्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.

बांधकाम नियमावलीत बदलाची मागणी

$
0
0
शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा बसण्यासाठी नियमावलीत बदल करावा आणि दोन गुंठ्यापर्यंतच्या क्षेत्राला डबल चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) द्यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने केली आहे.

टोल नाक्यावर 'मनसे'चा वॉच सुरूच

$
0
0
जिल्ह्यात विविध भागात उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावरून दररोज ठेकेदाराला किती उत्पन्न मिळते, याची पाहणी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मनसेचे नगरसेवक, पदाधिकारी टोल नाक्यांवर 'वॉच' ठेवत आहे.

'संगीत मानापमान'ला 'वन्स मोअर'

$
0
0
'चंदिका ही जणू', 'मला मदन भासे हा', 'झाले युवतीमना दारुण रण', 'शूरा मी वंदिले' अशी एकापेक्षा एक सरस नाट्यपदे... प्रेक्षकांकडून 'वन्स मोअर'ची दाद आणि टाळ्यांचा कडकडाट...

आता आगीचे 'मॉक ड्रिल'

$
0
0
मुंबईत मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पुणे महापालिकेने आगीपासून संरक्षणासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

इनोव्हेशन व्हॅली

$
0
0
कॅलिफोनिर्याला सिलिकॉन व्हॅली म्हणून संबोधिले जाते. तर येत्या दशकामध्ये पुण्याला इनोव्हेशन व्हॅली म्हणून सार्थ लौकिक कमाविण्याची संधी आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थांपासून कंपन्यांपर्यंतच्या कार्यव्यवस्थेमध्ये इनोव्हेशन हाच परवलीचा शब्द ठरावा.

खंडाळ्याजवळ अपघातात कल्याणच्या चौघांचा मृत्यू

$
0
0
साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील पारगावजवळ स्कॉर्पिओ मालट्रकला धडकून झालेल्या भीषण अपघातात कल्याणच्या एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले.

खंडाळा घाटात भेकर आढळले

$
0
0
खंडाळा घाटात दस्तूरी गावाच्या हद्दीत जुन्या मुंबई पुणे रस्त्याच्या जवळील एका टेकडीवरील पाण्याच्या झऱ्यावर भेकर आढळून आले आहे.

उंदीरमामांच्या 'दिमती'स लावले पिंजरे अन् पेरल्या गोळ्या!

$
0
0
उंदरांमुळे शॉर्टसकिर्ट होण्याच्या भीतीने आता पुणे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या शंभर कार्यालयांमधील 'उंदीरमामां'चा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे!

अधिकारी व ठेकेदारांमध्ये जुंपली

$
0
0
खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी नेमलेले अनेक सुरक्षारक्षक बोगस असल्याचे उघडकीस आल्यावर सुरक्षारक्षकांच्या यादीच्या मुद्द्यावरून बोर्डाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यात वाद सुरू झाला आहे.

छेडछाडीला आळा घालण्यासाठी हेल्पलाईन

$
0
0
'युवतींच्या छेडछाडीसंदर्भात मुंबईत सुरू असलेल्या '१०३' हेल्पलाइनला मिळालेला प्रतिसाद सकारात्मक आहे. युवतींच्या छेडछाडीच्या शहरातील प्रकारांना आळा घालण्यासाठी याचप्रकारे पुण्यात 'हेल्पलाइन' सुरू करण्याचा प्रयत्न आहे', अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी दिली.

साई बचत गटासह तिघांना २५ हजारांचा दंड

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या माध्यान्ह भोजनात इडली-सांबार खाल्ल्याने दीडशेहून अधिक विद्याथिर्नींना विषबाधा प्रकरणी खाद्यान्न पुरविणाऱ्या साई बचत गटासह तिघांना पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ठोठावली.

प्रलंबित प्रकरणांचा तालुका पातळीवर 'बॅकअप'

$
0
0
मंत्रालयाच्या आगीत जळालेल्या वेगवेगळ्या खात्याचे रेकॉर्ड पुन्हा अपटेड होणार असून, प्रलंबित प्रकरणांची आता तालुका पातळीवर पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

प्रतापगड कारखानाही लिलावाच्या दिशेने

$
0
0
राज्य सहकारी बँकेच्या थकित कोरेगाव तालुक्यातील जंरडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अस्तित्व संपून काही दिवस लोटले नाहीत तोवर जावली तालुक्यातीही प्रतापगड सहकारी साखर कारखानाही त्याच रांगेत उभा आहे.

कागदपत्र पडताळणी दिरंगाईमुळे अपंगांचे नुकसान

$
0
0
नागर वस्ती विकास योजनेंतर्गत अपंगांना दिल्या जाणाऱ्या पीएमपीच्या प्रवासी पाससाठी अर्ज व कागदपत्रांची पडताळणीसाठीच्या दिरंगाईमुळे अपंगांचे नुकसान होत आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0
तळेगाव दाभाडे येथे बिल्डर आयुब पटेल याने भंगार गोळा करणा-या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.

पुणे- कोचीन विमानसेवा महिनाभरात

$
0
0
केरळमधील कोचीन येथे विमानाने जाण्याचे निश्चित केल्यानंतर पुणेकरांना मुंबई गाठावी लागायची, आता हा त्रास कमी होणार आहे. येत्या एक महिन्याभरात पुणे-कोचीन या रूटवर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या वरिष्ठ अधिका-याने दिली.

आरक्षण अंमलबजावणीसाठी पालिकेचा स्वतंत्र कक्षच

$
0
0
शाळेत २५ टक्के आरक्षणासाठी पात्र असलेल्या आथिर्क-सामाजिक दुर्बल विद्यार्थ्यांना थेट शाळेपर्यंत पोचविण्यासाठी महापालिका शिक्षण मंडळाने कसबा पेठेतील सर्व शिक्षण अभियानाच्या कार्यालयात स्वतंत्र कक्षच स्थापला आहे.

कुशल मनुष्यबळासाठी उद्योग सरसावले

$
0
0
पुणे आणि परिसरातील दहा हजारांहून अधिक लहान आणि मध्यम (एसएमई) कंपन्यांची कुशल मनुष्यबळाची अडचण दूर करण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढाकार घेतला असून, त्यासाठीचे अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रवेश करात वाढ

$
0
0
पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीतील वाहन प्रवेश करात वाढ करण्याच्या निर्णयाला आता मुहूर्त सापडला असून, यासंदर्भातील प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images