Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नादमय एकल विधा

0
0
आचार्य भरतमुनींच्या जयंतीनिमित्त नृत्यभारती कथक डान्स अकादमीच्या अरुणा केळकर आणि रोशन दाते यांनी ‘एकल विधा’ या कथक नृत्यशैलीतील एकल नृत्याविष्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

सुधा मेनन यांची अनुवादित पुस्तके प्रकाशित

0
0
प्रसिद्ध लेखिका सुधा मेनन यांच्या ‘लीडिंग लेडीजः विमेन हू इन्स्पायर इंडिया’ आणि ‘लीगसी’ या दोन गाजलेल्या पुस्तकांचा मराठी आणि हिंदी अनुवाद महिला दिनाच्या निमित्तानं नुकताच प्रकाशित करण्यात आला.

महाजन यांच्या गाण्याला दाद

0
0
रा ग पूरिया कल्याणमध्ये रंगलेल्या युवा गायक मयूर महाजन यांच्या भावपूर्ण गायकीला रसिकांनी दाद दिली. श्

आहारशैली सांगणारं ‘वदनी कवळ घेता’

0
0
यो गविज्ञान प्रतिष्ठान व महाशक्ती स्वास्थ्य मंचातर्फे नुकतंच व्याख्यानांच्या सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘वदनी कवळ घेता’ या आयुर्वेदिय आहारशैली सांगणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन या वेळी करण्यात आलं.

मुलांमधील कलेच्या विकासाविषयी व्याख्यान

0
0
‘प्रत्येक मुलात एक कलावंत दडलेला असतो. मोठं झाल्यावरही आपल्यातल्या या कलावंताला कसं जिवंत ठेवायचं, हा खरा प्रश्न असतो.’

‘एका कवितेसाठी...’ जायलाच हवं

0
0
केस केले ‘डाय’, तर गॅरेन्टेड मुली मरतील

व्हॅली क्रॉसिंग...लेडीज स्पेशल

0
0
विमेन्स डेचं सेलिब्रेशन शहरात धडाक्यात झालं. त्या वय वर्षं पाच ते वय वर्षं ४१ या वयोगटातल्या पंधरा जणी पोहोचल्या थेट खंडाळ्याजवळच्या नागफणी उर्फ ड्यूक्स नोजच्या माथ्यावर. तिथून लावलेल्या रोपवर काही हजार फुटांच्या दरीत स्वतःला झोकून देत त्यांनी भरारी घेतली.

फ्लॅटसंस्कृतीत फुलवा बगीचा

0
0
सगळ्यांनाच वाटतं कि आपली एक छान बाग असावी, त्यात वेगवेगळी फुलंझाडं लावावीत, त्या बागेत निवांत बसता यावं, पण आजकालच्या फ्लॅटसंस्कृतीत हे शक्य आहे का... नक्कीच शक्य आहे.

हेरिटेज वॉकनं घडवली कीटकविश्वाची सफर

0
0
कीटकांच्या शरीरातून उत्सर्जित होणारं रसायन हे त्यांच्या संवादाचं माध्यम असतं, स्पर्शानंही ते परस्परांशी संवाद साधतात, ज्वेल बीटलसारख्या कीटकांपासून आदिवासी दागिने तयार करतात, एवढीशी मुंगी आपलं रक्त कसं शोषते, ढेकणांचे निसर्गात इतर जातभाई आढळतात.

चित्रपट संग्रहालयाचे विकेंद्रीकरण गरजेचे

0
0
जगभरात नावाजलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने नुकतेच पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले आहे. शंभर वर्षांचा टप्पा गाठलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीविषयक खजिना या संग्रहालयात आहे. हे संग्रहालय म्हणजे पुण्याचा मानबिंदू आहे. संस्थेच्या पन्नाशीनिमित्त संचालक प्रशांत पाठराबे यांच्याशी चिन्मय पाटणकर यांनी केलेली बातचीत…

नाट्यगृह धोरणासाठी समिती

0
0
रंगकर्मींच्या नाट्यगृहांसदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नाट्यगृहांबाबतचे धोरण ठरविण्यासाठी महापालिकेने अकरा सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे.

कुमारकोश लवकरच ऑनलाइन

0
0
महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाने निर्मिती केलेला ‘कुमार विश्वकोश’ येत्या लवकरच एका क्लिकवर येणार आहे. खास या कोशासाठी रानकवी ना. धों. महानोर लिखित गाणे संगीतबद्ध करण्यात आले असून, या कोशाचे ऑडिओ बुकही वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सरकारी दिरंगाईत अडकला ‘भांडारकर’चा निधी

0
0
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला केंद्र सरकारकडून मिळालेला पाच कोटींचा निधी सरकारी लालफितीच्या कारभारामुळे पडून आहे. या निधीतून अद्ययावत सभागृह आणि वसतीगृह बांधण्यासाठी संस्थेचा आराखडा तयार आहे.

गारपिटीने कोट्यवधी रुपयांचे नुकसान

0
0
जुन्नर, खेड, बारामती, इंदापूर तालुक्यांना रविवारी गारपिटीने तडाखा दिल्यानंतर, आता या भागात महसूल विभागाने शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात केली आहे.

पुणे-नाशिक मार्गावर साइड पट्ट्या खोदल्या

0
0
पुणे - नाशिक महामार्गावर ओएफसी केबल टाकण्याच्या नावाखाली या मार्गालगतच्या साइड पट्ट्या सर्रास खोदण्यात येत आहेत. महामार्ग विभागाकडून याबाबत प्रतिबंध करूनही संबंधित खासगी कंपनीकडून मुजोरी केली जात आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून अनुदान

0
0
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यासाठी राज्य सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी पुणे जिल्हा श्रमिक संघाने केली होती. त्या मागणीवर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला असून, ग्रामविकास विभागाने या बाबतचा अध्यादेश काढला आहे.

स्थानिकांच्या मदतीने गुन्हेगारांवर जरब

0
0
हिंजवडीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतात, याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश भोसले यांच्याशी केलेली बातचीत...

हिंजवडी परिसराला वेढा सायबर क्राइम आणि गुन्हेगारीचा

0
0
पुण्याला जागतिक पातळीवर आधुनिक जगाशी जोडण्यात हिंजवडीतील आयटी पार्कचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. गेल्या काही वर्षांत या परिसरात जागा तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याचे चित्र आहे.

शहरी आरोग्य योजना

0
0
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या (एनआरएचएम) धर्तीवर शहरातील झोपडपट्टीवासीयांसह नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने पुण्यासह पिंपरी- चिंचवड, खडकी कँटोन्मेंट भागात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) राबविण्यास मंजुरी दिली आहे.

मावळात ‘राष्ट्रवादी’साठी भटकंती

0
0
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण, याबाबत पक्षाकडून भटकंती चालू असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आझम पानसरे यांच्यापाठोपाठ आता आमदार लक्ष्मण जगताप यांनीही पक्षाशी सवतसुभा घेतल्यामुळे या मतदारसंघात पक्षापुढे पेच निर्माण झाला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images