Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मॉडर्नमध्ये ट्रॅडिशनल डे धडाक्यात साजरा

$
0
0
पीई सोसायटीच्या मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी ट्रॅडिशनल डे नुकताच उत्साहात साजरा केला. विविधरंगी पोषाखांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांमुळे मॉडर्नच्या कँपसचं वातावरण एकदम सांस्कृतिक झालं होतं.

डूडल सोशल अॅड फेस्टिव्हलचे आयोजन

$
0
0
जाहिरातीच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, त्यात कुठंतरी सामाजिक भान असावं या दृष्टीकोनातून काम करण्याची तयारी आहे, असेल तर मग तुमच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा उपक्रम पुण्यात होतो आहे.

तालुका कोर्ट स्तरावरही ‘लीगल एड क्लिनिक’

$
0
0
रेशनकार्ड कसे काढायचे..मतदारयादीतील नाव कसे बदलायचे किंवा प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी नेमके काय करावे लागेल, अशाप्रकारचे कायद्याशी संबंधित एक ना अनेक प्रश्न सामान्यांना भेडसावत असतात.

मुळशी तालुक्यात खंडणीखोरांचा सुळसुळाट

$
0
0
मुळशी तालुक्यातील गुंडाच्या व खंडणीखोराच्या मुसक्या आवळल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून छुप्या पद्धतीने खंडणी मागण्याचे धंदे पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे कारखानदार, व्यावसायिक, व्यापारी आणि इस्टेट एजंट मंडळींमध्ये घबराटीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

‘नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पानंतर पाणी समस्या संपेल’

$
0
0
धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त वसंत पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी चैतन्य मचाले यांनी केलेली बातचित

लोकसंख्येची वाढ सुसाट; सुविधांची गाडी अडखळलेली

$
0
0
शहरापासून सर्वसाधारण सर्वसाधारण आठ ते नऊ किलोमीटरवर असलेल्या कात्रज सर्पोद्यानाची ओळख म्हणचे सहलीसाठी जाण्याचे ठिकाण अशीच होती. शहराचे दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या कात्रज परिसरात पंधरा ते वीस वर्षांपूर्वी शाळांमधील विद्यार्थ्यांची एक दिवसाची सहल काढली जात होती. आम्ही कात्रजला जाऊन आलो असे म्हटले, की आज खूपच लांब जाऊन आला असे वाटत होते.

दत्तक मुलांसाठी मॅट्रिमोनी वेबसाइट

$
0
0
दत्तक घेतलेल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न कसे होणार, हा अनेक पालकांना सतावणारा प्रश्न आता चुटकीसरशी सुटणार आहे. खास दत्तक विवाहेच्छुक मुला-मुलींसाठी ‘मॅट्रिमोनी फॉर अॅडॉप्टेड’ या वेबसाइटची निर्मिती करण्यात आली असून, अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात आला आहे.

खासगी हॉस्पिटलच्या बिलांना मर्यादा असावी

$
0
0
खासगी हॉस्पिटलमध्ये पेशंटला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक उपचार सेवांच्या दरांची ठरावीक अशी मर्यादा असावी, अशी मागणी जन आरोग्य अभियानाने राज्य सरकारकडे केली आहे. आरोग्य खात्याच्या वतीने केंद्र सरकारच्या क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायद्याच्या धर्तीवर राज्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यासाठी समिती स्थापन केली.

विद्यार्थी आत्महत्या : मनसेची तक्रार

$
0
0
शहर आणि राज्यातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाही शिक्षण खात्याकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली आहे.

खूनप्रकरणी तरुणास जन्मठेप

$
0
0
मित्राच्या मावसबहिणीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाची वाईट नजर असल्याच्या संशयावरून त्याचा खून केल्याप्रकरणी कोर्टाने एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी हा त्याच्या मित्राबरोबर त्याच्याच घरी कुटुंबातील सदस्याप्रमाणे राहत होता. सत्र न्यायाधीश यू. एन. दिक्कतवार यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

ई-मोजणी आता अधिक अपडेट

$
0
0
राज्यात हाती घेण्यात आलेल्या ई-मोजणी सेवेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे या योजनेचे दुसरे व्हर्जन येत्या एक एप्रिलपासून सुरू करण्यात येत आहे. यामध्ये मोजणीची कार्यालयीन प्रक्रिया शंभर टक्के ऑनलाइन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मोजणीच्या कामांना लागणारा वेळ आणखी कमी होणार आहे.

वेताळ टेकडीवर सीमाभिंत

$
0
0
वृक्षतोड, वणवे, भटकी कुत्री आणि पाळीव प्राण्यांच्या उपद्रवामुळे चर्चेत आलेली वेताळ टेकडी आता मोकळा श्वास घेणार आहे. असोसिएशन रिसर्च ऑफ इंडिया (एआरएआय)तर्फे टेकडीच्या विकासासाठी सहा कोटी २२ लाख रुपये वन विभागाला देण्यात आले असून या रकमेतून सीमा भिंत बांधणे, रोपांची लागवड आणि पर्यटकांसाठी निसर्ग पायवाटही करण्यात येणार आहे.

केसच्या तारखा SMS द्वारे मिळणार

$
0
0
पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयासह शहर व परिसरातील कायदा-विधीविषयक सुविधा या कायमच चर्चेत राहिल्या आहेत. तसेच, हायकोर्टाच्या खंडपीठाचा मुद्दाही बराच काळ निर्णयाविना प्रलंबित आहे.

एकवीरा भक्तांना वरसोली टोल माफ करा

$
0
0
लोणावळ्याजवळील वेहरगाव-कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावरील वरसोली टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी केली आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी कृषी पर्यटन केंद्रांची

$
0
0
कृषी पर्यटन केंद्र ही पूर्णतः शेतकऱ्यांची जबाबदारी असल्याने या केंद्रात कोणताही अपघात झाल्यास त्याचा राज्यातील इतर केंद्रांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

कुंभमेळ्याच्या निधीला आक्षेप

$
0
0
कुंभमेळ्यामुळे गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होणार असतानाही राज्य सरकार या मेळ्याला कोट्यवधी रुपयांचे मदत कसे करू शकते, असा आक्षेप घेऊन पुण्यातील संभाजी ब्रिगेड या संघटनेने महाराष्ट्र सरकारच्या राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागितली आहे.

ग्रंथालयाच्या जागेचा निर्णय व्यवस्थापन परिषद घेणार?

$
0
0
शहरातील विद्यार्थ्यांकरीता पालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ग्रंथालयासाठी पुणे विद्यापीठात जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव बुधवारी (५ मार्च) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेसमोर मांडण्यात येणार आहे.

ऐन परीक्षेत वीज खंडित

$
0
0
रस्तेखोदाई सुरू असताना वीजवाहिन्या तुटल्यामुळे पर्वती, लक्ष्मीनगर आणि बिबवेवाडी रोडचा परिसर मंगळवारी अंधारात बुडाला. ऐन परीक्षांच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले.

शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या पुस्तकाचे दहन

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्याने सर परशुरामभाऊ कॉलेजमधील (एसपी) विद्यार्थी आणि सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी मंगळवारी इतिहासाचे पुस्तक जाळले.

परीक्षा पद्धतीचा कारभार सुधारा; अन्यथा आंदोलन

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (बोर्ड) बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांदरम्यान हॉलतिकीट आणि परीक्षांचे साहित्य पुरविण्यात झालेल्या दिरंगाईविरोधात ‘शिक्षक भारती’ आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महासंघाने आवाज उठवला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images